Share

Job opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

Job opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये Job opportunity विविध पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संचालक (वित्त), संचालक (देखभाल) आणि महाव्यवस्थापक (देखपाल) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवार आजपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Job opportunity) 2 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ई-मेलला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

संचालक (वित्त) : [email protected]
संचालक (देखभाल): [email protected]
महाव्यवस्थापक (देखभाल): [email protected]

जाहिरात पाहा (View ad)

https://mmrda.maharashtra.gov.in/documents/10180/16057509/post+of+Director2023/8568ae76-c32c-4b4b-954f-cce88d2d418c

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mmrda.maharashtra.gov.in/home

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install