Browsing Category

Crime

कठुआ प्रकरण : बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्याला सहा महिन्याचा तुरुंगवास

टीम महाराष्ट्र देशा : कठुआ बलात्कार आणि खून प्रकरणात बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणाऱ्याला दिल्ली हायकोर्टाने सहा महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे.जम्मू कश्मीर येथील कठुआ…

संतापजनक : उत्तरप्रदेशमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेशमधील एटा जिल्ह्यामध्ये एका 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली आहे . तर या प्रकरणी आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकणांवरून देशात संताप…

नगर SP कार्यालय तोडफोड प्रकरण : अटकेतील नगरसेवकाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन…

भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा : प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा-  भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन…

Video: #justiceforasifa : “राजकारण थांबवा, आसिफाला न्याय द्या”

टीम महाराष्ट्र देशा- सध्या देशभरात जम्मू-काश्मीर येथील 8 वर्षांच्या बलिकेवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे.राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सेलिब्रिटी,तरुणाई मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर उतरून…

मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण : स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

टीम महाराष्ट्र देशा- हैदराबादमध्ये झालेल्या मक्का बॉम्बस्फोट प्रकरणी 11 वर्षांनंतर आज अखेर फैसला सुनावण्यात आला आहे. 2007 साली झालेल्या या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी…

राहूरीतील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अखेर सापडली ; आरोपी गजाआड.

पारनेर / स्वप्नील भालेराव : वडलांसमोर वाळू तस्करांनी अपहरण केलेली मुलगी अखेर 44 तासांनंतर सापडली आहे. पारनेरच्या भाळवणी गावात ही मुलगी सापडली असून आरोपी सागर बर्डेला पोलीसांनी ताब्यात घेतलय.दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री वाळू तस्कर किशोर…

सलग आठ दिवस बलात्कार; कठूआ पाठोपाठ बलात्काराच्या घटनेने गुजरातही हादरले

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधील कठूआ येथील क्रूर बलात्कार आणि खुनाची घटना ताजी असतानाच आता गुजरातमध्येही अशीच घटना उघडकीस आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेन दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील सूरत येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. एका ११…

कर्नाटकमध्ये संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा- कोरगाव भीमा दंगल झाल्यानंतर राज्यभर चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरुद्ध बेळगावमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावच्या येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र मैदानावर…

आसिफाच्या वडिलांची ही ‘कैफियत’ वाचली तर तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल… !

टीम महाराष्ट्र देशा : "जर त्यांना बदलाच घ्यायचा होता तर दुसऱ्या कोणाचाही घ्यायचा होता. ती तर एक निरागस छोटी बाळ होती. तिला स्वतःच्या हात आणि पायातील अंतर सुद्धा माहित नव्हत. त्या निरागस बालिकेला आपला डावा हात कोणता आणि उजवा हात कोणता हे…