Maharashtra

Gulabrao Patil

एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल पण…; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक विधान

अखंडित वीजपुरवठ्यासाठी उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात ‘एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल’ असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राज्यात तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.

Congress MP Renuka Chowdhury criticizing BJP MP Kangana Ranaut outside parliament

‘गटारातून आलेल्यांनाच दुसऱ्यांची लायकी कळते’, कंगनाच्या ‘त्या’ विधानावर रेणुका चौधरींचा संताप, नेमकं काय म्हणाल्या?

जेन झी तरुणींना 'गटर छाप' म्हणणाऱ्या कंगना रणौतवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी सडकून टीका करत भाजपलाही थेट इशारा दिला आहे.

Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात अतिवृष्टीचा धोका! ‘या’ तारखा लक्षात ठेवा

महाराष्ट्रात 29 ते 31 जुलैदरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Salman Khan helping Assam flood victims through Being Human

आसाममध्ये हाहाकार! ७६३ गावं पाण्याखाली, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान, नेमकं काय करतोय?

आसाममधील महापुरात अडकलेल्या ५ लाखांहून अधिक लोकांसाठी अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला असून, अन्न आणि सॅनिटरी पॅड्सचं वाटप सुरू केलं आहे.

Mohan Bhagwat

PMC भ्रष्टाचाराचा स्फोट! ‘देवाभाऊंचा निरोप’ कोडवर्ड म्हणत काँग्रेस नेत्याचं मोहन भागवतांना थेट पत्र

पुणे महानगरपालिकेतील कथित टेंडर घोटाळे आणि ‘देवाभाऊंचा निरोप’ या कोडवर्डद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी मोहन भागवतांना थेट पत्र पाठवले आहे.

Rakhi Sawant angry reaction video on Kangana Ranaut comments

“बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?

तरुणाईला 'गटर जनरेशन' म्हणणाऱ्या कंगना रणौतला राखी सावंतने खडेबोल सुनावले आहेत. 'स्वतः कुठे तोंड काळं केलंय हे बघ,' असं म्हणत राखीने संताप व्यक्त केलाय.

CM Fadnavis

NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा गुन्हे मागे घेण्याचा आदेश

NEET पेपरफुटीविरोधी CJP आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्याने आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Kangana Ranaut criticizing Gen Z protesters on Instagram

कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?

भाजपा खासदार कंगना रणौत यांनी सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 'जेन झी' तरुणाईवर संताप व्यक्त करत त्यांना थेट 'गटर जनरेशन' म्हटलं आहे.

Tukaram Mundhe

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबईतील 5 नामांकित क्लबचे FSSAI परवाने निलंबित

मुंबईतील पाच नामांकित क्लबमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने त्यांचे FSSAI परवाने निलंबित केले असून हॉटेल व क्लब व्यवसायात खळबळ उडाली आहे.

Nagpur Rain

नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; रेड-ऑरेंज अलर्ट जारी, शाळांना सुट्टी

विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर शहर व ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.