मोठी बातमी
‘राजीनामा द्या नाहीतर मुख्यमंत्री घेतील’; विखे पाटलांविरोधात मराठा समाज आक्रमक
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असून, मराठा समाजाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार होता? निवड समितीच्या ‘त्या’ मेसेजवर संतापलेला ‘हिटमॅन’, मोठी माहिती समोर
निवड समितीच्या मेसेजनंतर संतापलेला रोहित शर्मा निवृत्तीसाठी तयार झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट समोर आला असून, रोहितने या चर्चांवर सडेतोड उत्तर दिले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या अडचणी वाढणार? ‘मच्छी पार्टी’च्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्याने थेट कोर्टात खेचले
मच्छी पार्टी'च्या दाव्यावरून काँग्रेसचे अजय राय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लखनौ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पेप्सीको, नेस्लेच्या बोगस उत्पादनांचा भांडाफोड, ‘त्या’ कंपन्यांना दिला कडक इशारा
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA ने मोठी कारवाई करत मुदत संपलेले बोगस अन्नपदार्थ जप्त केले असून, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश, आदित्य ठाकरेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझा याच्याशी…’
दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून, माझा याच्याशी कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश! कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकार तयार, पण ‘या’ अटीवर उपोषण सुरूच
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आले असून सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यास होकार दिला आहे. समाजाला आता नात्याच्या पुराव्यांवर अर्ज करण्याचे आवाहन जरांगेंनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक! ‘ती’ चार प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, सरकारला मोठा अल्टिमेटम
रद्द झालेली चार प्रमाणपत्रे मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४ दिवसांची मुदत दिली आहे.
कोल्हापुरात राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा; शिवाजी चौकात तणाव
कोल्हापुरात राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर समर्थकांमध्ये राडा झाल्याने शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला.
मोदींचा वारसदार म्हणून फडणवीस? उपपंतप्रधानपदावरून संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान करण्याचा संघाचा आग्रह असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
शिवसेना चिन्ह आणि मोदींच्या दौऱ्यावर शरद पवारांचा मोठा खुलासा; महागाईवरूनही सरकारला घेरलं
बारामतीत बोलताना शरद पवारांनी शिवसेना चिन्ह सुनावणी, वाढती महागाई आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत सविस्तर आणि थेट भूमिका मांडली आहे.














