Politics
मनोज जरांगेंची मराठा महिलांना हाक: अमृता फडणवीस, लता शिंदेंना हळदी-कुंकू लावण्याचे आवाहन
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा महिलांना अमृता फडणवीस आणि लता शिंदे यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकू लावण्याचं आवाहन केलं आहे.
सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतायत; शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप
खालापूरमधील कंपन्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही, जिथं अडवाल तिथं…: मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघणार असून त्यांनी आंदोलनाचे टप्पे आणि मुक्कामाची ठिकाणे जाहीर केली आहेत.
मनोज जरांगे यांचा मुंबईकडे कूच करण्याचा फायनल प्लॅन ठरला; सरकारला दिला थेट आणि निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून निघणार असून, १९ तारखेला आझाद मैदानात उपोषण सुरू होणार आहे.
मनोज जरांगे मुंबईत धडकणार! हायकोर्टाचा मोठा निर्णय, आंदोलनाला रोखण्यास स्पष्ट नकार
मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनापासून रोखण्यास हायकोर्टाचा नकार. आंदोलन हा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.
पुणे दारुबंदी प्रकरण: १२ दिवसांच्या सरसकट बंदीवरून हायकोर्टाचा संताप, प्रशासनाला विचारला जाब
पुणे गणेशोत्सवात सलग १२ दिवस दारूबंदी करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सरसकट बंदी योग्य नसल्याचे म्हटले आहे.
मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर पलटवार: ‘कशाला काड्या लावतोस?’, जिल्हाधिकारी वादावरही दिला सडेतोड खुलासा
छगन भुजबळांनी भाषेवरून केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, 'कशाला काड्या लावतो' असा थेट सवाल विचारला आहे.
अमृता फडणवीसांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ताईने बोलावलंय, पण…’
अमृता फडणवीसांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून, आंदोलन संपल्यावर भाऊबीजेला साडीचोळी घेऊन जेवायला येईन, असं ते म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ‘शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात…’, मंत्र्यांनाही दिला सज्जड इशारा
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला असून, मंत्र्यांवर दंगल घडवण्याचा गंभीर आरोप केला आहे.














