Author Profile
Azad Maidan police station in Mumbai denying permission for Manoj Jarange Maratha protest.

मुंबईत मनोज जरांगेंना ‘नो एन्ट्री’, पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारली

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याचे कारण पोलिसांनी दिले आहे.

Manoj Jarange Patil talking to media about Maratha reservation protest.

अमृता ताईंना शब्द दिलाय, आंदोलन शांततेतच होणार; मनोज जरांगेंचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन शांततेतच होईल, असे आश्वासन दिले आहे.

Manoj Jarange Patil was not invited to state level council of Maratha community

शिंदे-फडणवीसांचा कट, मराठा मोर्चात मला गोळ्या घालण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

मुंबई मोर्चात मला मारण्याचा शिंदे-फडणवीस यांचा कट असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. ते 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.

Manoj Jarange Patil criticizes state government and Chandrashekhar Bawankule over Maratha reservation

मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांची चौकशी; बावनकुळे ‘बाईच्या पदराआड’ लपून वार करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप

मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांवर चौकशी लावली जात असून, चंद्रशेखर बावनकुळे 'बाईच्या आडून' वार करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

अभिजीत दिपके यांचा मध्य प्रदेशच्या ‘मुख्यमंत्री’ पदाचा राजीनामा; बालाघाटमधील वादानंतर सरकारला टोला

बालाघाटमधील वादानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मध्य प्रदेशच्या 'मुख्यमंत्री' पदाचे उपहासात्मक राजीनामा पत्र शेअर करत सरकारला टोला लगावला आहे.

CBI arrests CGST superintendent and consultant in Rs 1 crore bribe case.

सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक

सीबीआयने एक कोटींच्या लाच प्रकरणात CGST अधीक्षकासह एका सल्लागाराला अटक केली आहे. नवी मुंबईतील इमारतीच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

High Court: RERA-registered illegal buildings cannot be regularized; directs ED inquiry.

भोकरदन SDPO कार्यालयातील लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाचा दिलासा; कंत्राटी सेवा राहणार सुरू

भोकरदन येथील SDPO कार्यालयातील कंत्राटी लॉ ऑफिसरला उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला असून, त्यांची सेवा पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे.

Zilla Parishad appoints administrators for 79 Gram Panchayats in Paithan

पैठणमधील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती; रखडलेल्या विकासकामांना मिळणार गती

पैठण तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून, न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या गावच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळणार आहे.

Manoj Jarange Patil and Rohit Pawar commenting on Maratha reservation protest in Mumbai.

जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा; परिस्थिती चिघळण्यापूर्वी सरकारने तोडगा काढावा, रोहित पवारांचा सल्ला

मनोज जरांगे पाटील २० सप्टेंबरला मुंबईत उपोषण करणार आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला तातडीने चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला आहे.

Team India Shreyas Iyer addressing press conference ahead of India vs Afghanistan T20 series.

भारतीय संघात दुखापतींचे सत्र; आशियाई स्पर्धेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरची डोकेदुखी वाढली

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने खेळाडूंच्या फिटनेसवर भाष्य केले असून, आशियाई स्पर्धेसाठी वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.