राजकीय, सामाजिक, शेतकऱ्यांच्या विषयांवर प्रस्थापित माध्यमांपेक्षा सखोल आणि विस्तृत बातमी देण्यासाठी मराठी माणसाचे हीत जोपासून १ मे २०१६ ला लावलेले महाराष्ट्र देशाचे रोपटे आज वटवृक्षाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशात महाराष्ट्र देशाने नावलौकिक मिळवले आहे. पुणे ऑफिसमधून ‘महाराष्ट्र देशा’चे काम चालते. राज्यात मुंबई, औरंगाबादसह महत्वाच्या शहरात आमचे प्रतिनिधी आहेत.
-
शैली
महाराष्ट्र देशा निस्वार्थ बातम्या देणारे संकेतस्थळ आहे. सामाजिक भान ठेवून आम्ही काम करतो. अनके सामाजिक प्रश्न सोडवण्याचे काम आम्ही बातम्यांच्या माध्यमातून केले आहे. राजकीय लिखाणात आमचा हातखंडा आहे. शैक्षणिक समस्या देखील सोडवल्या आहेत. शेती, आरोग्य विषयावर लोकांसाठी लाभदायक लिखाण आम्ही करतो. तसेच मनोरंजन, क्रीडा, टेक्निकल, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ताजी माहिती देखील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
-
ध्येय
सामाजिक भान ठेवून लिखाण करणे. वाचकांना समजेल अश्या भाषणात बातमी लिहण्यावर आम्ही भर देतो. फक्त बातमी नाही तर बातमीच्या पलीकडे जाऊन विश्लेषणात्मक लेख, व्हिडीओ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
महाराष्ट्र देशाने अल्पावधीतच वाचकांच्या मनावर राज्य केले आहे. बातमीचे सखोल विश्लेषण करणे, वेळेत माहिती देणे. राजकीय विषय विस्तृतपणे लिहणे, हे महाराष्ट्र देशाचे वैशिष्ट्य आहे.
– संदीप कापडे (मुख्य संपादक )
-
महाराष्ट्रामध्ये अल्पावधीत लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलेले स्वतंत्र न्यूज वेबपोर्टल.
-
सोशल मिडीयामध्ये मराठीत अग्रगंण्य असणाऱ्या न्यूज साईट्समध्ये पहिल्या क्रमांकावर, दिवसाला २ ते ३ लाख वाचकांची वेबसाईटला भेट.
-
फेसबुकवर २५ लाखांच्यावर लाईक आणि फॉलोअर. मुंबई आणि पुणे मधून १५ लाखांच्यावर फॉलोअर
-
YouTube वर 1.10 लाख Subscriber आहेत. दिवसाला ५ लाख पेक्षा जास्त Viewers
-
बातमी आणि व्हिडीओ मुलाखतींना वेबसाईट आणि सोशल मिडीयावर वाचकांचा प्रतिसाद
-
निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे वेगळी ओळख
-
Maharashtra Desha आणि Daily hunt न्यूज अॅपवर महिन्याला ३० लाखांच्यावर वाचक
-
Jio News Express, News Point, Public Vibe, News Plus तसेच Daily hunt या अग्रगंण्य अॅपवरही महाराष्ट्र देशाचे लाखो वाचक
-
Website- www.maharashtradesha.com
-
Facebook- https://www.facebook.com/MahaDeshaa
-
Twitter- https://twitter.com/MHD_Press
-
Instagram- https://www.instagram.com/maha_desha/
-
YouTube- https://www.youtube.com/c/MahaDesha
-
Google News – https://bit.ly/3KS2xrW
-
Pinterest- https://in.pinterest.com/Maharashtra_Desha
महाराष्ट्र देशा TEAM
-
मनोज जाधव ( संस्थापक )
-
संदीप कापडे ( मुख्य संपादक )
-
राजाभाऊ मोगल ( मराठवाडा )
-
अनुप गोरे ( मुंबई )
-
ओंकार गायकवाड
-
आकांशा पाटील
-
ऋतुजा काळोखे
-
मयुरी देशमुख
-
अंजली गंदाळ
-
सचिन मिसाळ
महाराष्ट्र देशा संपर्क –
-
contact@maharashtradesha.com
-
editor@maharashtradesha.com
-
news@maharashtradesha.com
-
contact@enrichmedia.in
Politics News Marathi | राजकारण मराठी बातम्या Sports News Marathi । क्रीडा / खेळ शेती / कृषी बातम्या । Agriculture बातम्या मराठी Mumbai News Marathi । मुंबई बातम्या Pune News Marathi । पुणे बातम्या Aurangabad Marathi News । औरंगाबाद बातम्या Satara News Marathi । सातारा बातम्या Nashik News Marathi । नाशिक बातम्या Nagpur News Marathi । नागपूर बातम्या Kolhapur News Marathi । कोल्हापूर बातम्या Trending News Health News Marathi | आरोग्य मराठी बातम्या Entertainment News Marathi । मनोरंजन ताज्या बातम्या । Job News in Marathi । नोकरी मराठी बातम्या । Marathi News | Latest Marathi News | Breaking News in Marathi | Marathi Batmya ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | Marathi News Paper | Marathi News Live