Entertainment
कोस्टल रोडवर मुंबईकरांचा उत्साह; मॅरेथॉनमध्ये आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजार धावपटूंनी भाग घेतला. आमिर खान आणि ओमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीने कोस्टल रोडवर वेगळाच माहोल पाहायला मिळाला.
निशा परुळेकर यांचा ‘काटाकिर्र’ विजय; ठाकरेंच्या नेत्याचा गेम ओव्हर, भाजपचा गुलाल उधळला!
प्रसिद्ध अभिनेत्री निशा परुळेकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?
रवीना टंडनने शिवसेनेसाठी गल्लीबोळात फिरून प्रचार केला, पण मतदानाच्या दिवशी ती अचानक गायब झाली. यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.
सुरांच्या जादुगाराचा सन्मान! इलयाराजांना छत्रपती संभाजीनगरात ‘पद्मपाणि’ पुरस्कार जाहीर; वाचा कधी आहे सोहळा?
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना ११ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार जाहीर झाला आहे. २८ जानेवारीला हा सोहळा संपन्न होईल.
‘ती शाई बटाटा घासूनही जायची नाही…’, सचिन गोस्वामींची खोचक पोस्ट तुफान व्हायरल!
मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवरून रान पेटले असतानाच सचिन गोस्वामींची 'फाउंटन पेन'वाली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!
मतदानानंतर पत्रकारांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह करताच Aamir Khan ने सुनावले, 'हा महाराष्ट्र आहे, हिंदीत का बोलू?' व्हिडिओ व्हायरल.
‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’
ठाण्यातील इंटरनॅशनल स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर भडकला. "उद्या कोणीही निवडून आलं तरी हे बदलणार नाही," म्हणत त्याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.
माझ्या बाबांवर कर्जाचं ओझं….; मतदानानंतर तरुणीने भररस्त्यात धरले पाय, अक्षयने जे केलं ते पाहून…
मतदान केंद्राबाहेर एका तरुणीने मदतीसाठी अक्षय कुमारचे पाय धरले. वडिलांच्या कर्जासाठी रडणाऱ्या या मुलीला अक्षयने ज्या प्रकारे मदत केली, तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत Video शेअर करत म्हणाली, ‘खऱ्या राजाच्या हातात…’
मतदानाच्या दिवशीच एका गुजराती अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अस्खलित मराठी बोलत तिने 'खऱ्या राजा'ला निवडून देण्याचं आवाहन केलंय.
‘ही सुट्टी समजून लोळत पडू नका’; पुण्याहून ३ तास प्रवास करून नाना पाटेकर मुंबईत, मतदारांना आवाहन
पुण्याहून ३ तासांचा प्रवास करून नाना पाटेकरांनी मुंबईत मतदान केलं. "ही सुट्टी नाही, बाहेर पडा," असं म्हणत त्यांनी मतदारांना कडक शब्दांत साद घातली.














