Share

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळेना

eknath khadse मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये घरवापसीमध्ये अडथळे असून काही नेत्यांच्या विरोधामुळे अद्याप त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशास पक्षश्रेष्ठींनी अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नसल्याचे समजते. खडसे यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह व … Read more

Published On: 

eknath khadse मुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये घरवापसीमध्ये अडथळे असून काही नेत्यांच्या विरोधामुळे अद्याप त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळालेला नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे खडसे यांच्या पक्षप्रवेशास पक्षश्रेष्ठींनी अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नसल्याचे समजते.

खडसे यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह व अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येण्यास इच्छुक नेत्यांना प्रवेश देण्यासंदर्भात भाजपने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश आहे. तावडे हे खडसे यांच्या भाजप प्रवेशास अनुकूल आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही