Finance
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 4 सप्टेंबरच्या रात्री पेमेंट करता येणार नाही
SBI UPI सेवा 4 सप्टेंबरला 45 मिनिटे बंद राहणार असून छोट्या पेमेंटसाठी UPI Lite वापरता येणार आहे.
‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका’; PM मोदींचं आवाहन
पंतप्रधान मोदी यांच्या सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनादरम्यान MCX वर सोने ₹310 आणि चांदीच्या दरातही घसरण झाली.
RBI Currency : 10-20 रुपयांच्या नोटांबाबत RBIचा मोठा निर्णय? प्लास्टिक नोटांसाठी टेंडर जारी
10 आणि 20 रुपयांच्या नोटांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याबाबत RBIकडून टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
कोट्यवधींचा दंड, कारवाई मात्र नावापुरती! ७३ कोटींच्या वसुलीसाठी शासनाच्या हाती फक्त ५७ लाखांची मालमत्ता? महसूल विभागाचा अजब कारभार
बीडमध्ये ७३ कोटींचा दंड वसूल करण्यासाठी फक्त ५७ लाखांच्या मालमत्तेवर बोजा टाकल्याचा धक्कादायक प्रकार. तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय, उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
ग्रीनफिल्ड महामार्ग: भूसंपादनावरून करमाडमध्ये राडा; अधिकाऱ्यांच्या उत्तराने मावळला शेतकऱ्यांचा विरोध
शेंद्रा-बिडकीन ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाची मोजणी सुरू होताच शेतकऱ्यांनी दर निश्चितीवरून विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतर मोजणी प्रक्रियेला गती मिळाली आहे.
सोनं खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा; २४ तासांत सोन्या-चांदीचे दर गडगडले, ग्राहकांना मोठा दिलासा
सोन्या-चांदीच्या सतत वाढणाऱ्या दराला अखेर ब्रेक लागला असून, जळगाव सराफा बाजारात सोन्यात ३ हजार तर चांदीत ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट
लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
लाडक्या बहिणीसाठी पुन्हा इतर विभागांच्या तिजोरीवर डल्ला! सामाजिक न्याय विभागाचे ३४४ कोटी वळवले
लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा अजब कारभार; अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात गेले तब्बल ९,६०५ कोटी!
लाडकी बहीण योजनेत तब्बल ९२ लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ९,६०५ कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
DA Hike Maharashtra: सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 60% झाला; ऑगस्टच्या पगारासोबत थकबाकी
Maharashtra Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 58% वरून 60% झाला असून 7 महिन्यांची थकबाकी मिळणार.














