Finance
ONGC कडून RSS शी संबंधित संस्थांना ६७० कोटींचा निधी; सरकारी पैशांचा नेमका प्रवास काय?
ONGC ने मागील १० वर्षांत CSR फंडातून तब्बल ६७० कोटी रुपये RSS शी जोडलेल्या २० संस्थांना दिले आहेत. एका शोधपत्रकारितेतून हा मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
फेसबुकवरील ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात; गोड बोलून ५६ वर्षीय व्यक्तीला ७ लाखांचा चुना
फेसबुकवर 'रशियन' तरुणीची मैत्री स्वीकारणं एका व्यक्तीला महागात पडलंय. कस्टम कारवाईची भीती दाखवून या व्यक्तीकडून तब्बल सात लाख रुपये उकळण्यात आले.
२४ तासांत चांदी तब्बल १८ हजारांनी स्वस्त, सोन्यातही मोठी घसरण; आज काय आहेत ताजे दर?
देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदी १८ हजारांनी तर सोने १ हजाराने स्वस्त झाले असून मुंबई-पुण्यातील ताजे दर जाहीर झाले आहेत.
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा अन् दरमहा मिळवा ९,२५० रुपये; काय आहे सरकारची ही भन्नाट योजना?
पैशांची १०० टक्के सुरक्षा आणि फिक्स इन्कम देणाऱ्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (POMIS) गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ९,२५० रुपये मिळवू शकता.
कुमार मंगलम बिर्लांचा ‘इतक्या’ कोटींचा मास्टरस्ट्रोक; Renewable Energy क्षेत्रात मोठा सौदा
आदित्य बिर्ला समूहाने Shell Overseas Investments B.V. कडून Sprng Energy सुमारे 17,200 कोटी रुपयांना विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे कंपनीची अक्षय ऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
रिलायन्स जिओचा बाजारात मोठा धमाका, रिचार्जवर मिळणार 20 GB पर्यंत फ्री डेटा; कोणते आहेत प्लॅन्स?
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी २० जीबीपर्यंत मोफत अतिरिक्त डेटा देणारे ४ नवीन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणले आहेत, ज्यात अनेक सबस्क्रिप्शन मोफत आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात जूनचे पैसे कधी येणार? एक मोठी अपडेट समोर
लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली असून, १७ जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
बाजारातून 'ओल्ड मॉन्क' रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
ईपीएफओने नोकरदारांना दिलासा देत पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या मोफत विम्यासोबत आता १ लाखाचा अतिरिक्त लाभ देण्याची नवी व्यवस्था देशभरात लागू केली आहे.
EPFO Interest Credit 2026 : PF खातेदारांसाठी गुड न्यूज! जाणून घ्या पैसे कधी येणार
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर EPFO ने 8.25 टक्के व्याज सदस्यांच्या PF खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून, सॉफ्टवेअर अपग्रेडमुळे यंदा व्याज जलद जमा होण्याची शक्यता आहे.














