Finance
EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती
EPFO 3.0 मुळे PF सेवा अधिक डिजिटल होणार असून UPI, जलद क्लेम आणि 5 लाखांपर्यंत ऑटो-सेटलमेंटसारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; किमतीत झाली मोठी घसरण!
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून सोने ९०० रुपयांनी तर चांदी २,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात एकाच दिवसात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव!
सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १००० रुपयांनी तर चांदी ३००० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
1 July New Rules: खिशावर परिणाम करणारे 5 मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियम
1 जुलै 2026 पासून आधार, पासपोर्ट, रेल्वे, क्रेडिट कार्ड आणि इंधन दरांशी संबंधित 5 मोठे बदल लागू होण्याची शक्यता आहे.
RBI Big Update: 2005 पूर्वीच्या जुन्या नोटांबाबत मोठी माहिती; नोटा बंद होणार का?
RBIने 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या नोटांबाबत बँकांना निर्देश दिल्याने 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सोने-चांदी खरेदीची घाई करताय? आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे भाव
जागतिक घडामोडींमुळे २४ जून रोजी भारतीय सराफा बाजारात चांदीच्या दरात घसरण, तर सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
सोन्या-चांदीच्या किंमती अचानक घसरल्या; खरेदी करण्यापूर्वी पाहा आजचा ताजा भाव किती?
आज सोन्याच्या दरात ४०० रुपयांची तर चांदीच्या दरात ४,००० रुपयांची घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईत ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
PM Kisan Yojna: अखेर तारीख ठरली! २३ वा हप्ता खात्यात जमा होणार, पण ‘ही’ एक अट पूर्ण केलीय का?
पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.
RBI ची धडक कारवाई; ‘या’ बँकेवर ६ महिन्यांची बंदी, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
आरबीआयने मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर ६ महिन्यांची बंदी घातली असून, आर्थिक निर्बंधांमुळे ग्राहकांना खात्यातून जास्तीत जास्त १ लाख रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात अचानक वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचे नवे दर
केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या बेस इम्पोर्ट प्राईसमध्ये अचानक वाढ केल्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.














