Finance
RBI चा बडगा! IndusInd Bank वर मोठा दंड, तुमचं खातं तर नाही ना?
आरबीआयने ठेवींवरील व्याजदराचे नियम मोडल्याने इंडसइंड बँकेला ५९.२० लाखांचा दंड ठोठावला असून इतर ३ कंपन्यांवरही कारवाई केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची नवी डेडलाईन
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत नवी अपडेट दिली असून, पुढील २ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा दावा केला आहे.
‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, पैसे कमी पडल्यास दिल्लीहून आणतो’- रामदास आठवले
लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, राज्याकडे पैसे कमी पडल्यास आपण दिल्लीहून आणू, अशी जाहीर मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर RBI मध्ये सरकारी नोकरीवर; पगार ऐकून थक्क व्हाल!
इशान किशन २०१७ पासून स्पोर्ट्स कोट्यातून RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
पेट्रोल-डिझेलवरील टॅक्समध्ये सरकारची मोठी वाढ, तुमच्या खिशाला झळ बसणार का?
सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. मात्र, देशांतर्गत इंधनाचे दर जैसे थे असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट तिप्पट वाढ? १८ हजारांवरून ६९ हजारांच्या आकड्यामागचं गणित काय?
कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगात मूळ वेतन ६९ हजार रुपये करण्याची मागणी केली असून, ३.८३३ फिटमेंट फॅक्टरचा नवा प्रस्ताव चर्चेत आला आहे.
RBI चा नवा फॉर्म्युला! नियम बदलले; मोठ्या ठेवींना मिळणार वेगवेगळे व्याजदर
RBI मुळे ₹3 कोटींपेक्षा जास्त मोठ्या ठेवींवर बँकांना वेगवेगळे व्याजदर देण्याची परवानगी मिळाली आहे.
ऑगस्ट बँक सुट्ट्या: ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
ऑगस्ट महिन्यात सण आणि विकेंडमुळे बँका अनेक दिवस बंद राहतील. बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची राज्यनिहाय यादी नक्की तपासा.
लाडक्या बहिणींना झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मोठा धक्का
दिल्लीत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने 'दिल्ली लक्ष्मी' योजनेला मंजुरी दिली असून, तीनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या महिलांना या लाभातून वगळण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत २ लाखांपेक्षा कमी रक्कम का येतेय? सहकार विभागाने सांगितला ‘हेअर कट’ फॉर्म्युला
कर्जमाफी योजनेत पात्र असूनही खात्यात दोन लाखांपेक्षा कमी रक्कम का येतेय, याबाबत सहकार विभागाने NPA खात्यांसाठीचा 'हेअर कट' फॉर्म्युला स्पष्ट केला आहे.














