Browsing Category

Politics

अरे चंद्रकांत दादा किती वेळा चुकताय ? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

टीम महाराष्ट्र देशा: महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केलं आहे. २० तासापूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी ''कोल्हापूर जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजेनेतून पूर्ण झालेल्या…

भाजपला शह देण्यासाठी कॉंग्रेसची खेळी; स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला हिरवा कंदील

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाल्याच दिसत आहे. यातच राज्यामध्ये बहुसंख्य असणाऱ्या लिंगायत समाजाची वोटबँक आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.…

सरकारचे रोजगार निर्मितीतील अपयश बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले

टीम महाराष्ट्र देशा : आज ( २० मार्च ) सकाळपासून अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक अडवून जोरदार निदर्शने केले. गेल्या साडेतीन तासांपासून सुरू असलेलं अखेर विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा…

सरकारचे दूत गिरीश महाजन अण्णांची मनधरणी करण्यात असफल

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपाल आंदोलनावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टाई अखेर निष्फळ ठरली. २३ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतल्या बॉसच्या हातात सूत्र…

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा नेटकऱ्यांकडून निषेध

टीम महाराष्ट्र देशा: गावातील कार्यकर्त्याला इथे बिडी फुकण्यापेक्षा मुंबईत सिगरेट फूक! सांगून भाजप मेळाव्याला गर्दी जमवा, असे अजब सल्ले रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे नेटकऱ्यांनी रावसाहेब दानवे यांना चांगलेच ट्रोल केले…

शिक्षकांच्या पगारावरुन शिक्षणमंत्र्यांना न्यायालयाचा पुन्हा दणका!

मुंबई: शिक्षकांच्या पगारावरुन राज्य सरकार आणि शिक्षणमंत्र्यांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शिक्षकांचे पगार काढण्यावरुन राज्य सरकाराची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश कायम…

स्वाभिमानी शेतकरी संघटना युपीएमध्ये सामीलच्या केवळ वावड्याच – तुपकर

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस प्रणित युपीए आघाडीमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे, मात्र आम्ही अद्याप कोणत्याही आघाडीमध्ये सामील झालेलो नाही, कोणाशीही आघाडी करायची असल्यास पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी…

शरद पवारांनी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना दिला कानमंत्र

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांना कानमंत्र दिल्याच्या फोटो सोशल मिडीयावर फिरत आहे. पवारांनी नार्वेकरांच्या कानात काय सांगितलं? असा प्रश्न सर्वाना पडला आहे .शरद पवारांनी शिवसेनेचे…

Breaking: मिलिंद एकबोटेवर कोर्ट आवारात हल्ला; काळे फासण्याचा प्रयत्न

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक असलेले मिलिंद एकबोटेवर आज शिवाजीनगर कोर्ट आवारात हल्ला करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने मिलिंद एकबोटेला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…

अंगणवाडी सेविकांना मेस्मा कसा लावता…धनंजय मुंडे विधानपरिषदेत आक्रमक

मुंबई  - राज्यातील ७३ लाख बालकांना पोषण आहार देणाऱ्या आणि ३ लाख गर्भवती मातांची तपासणी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना जुलमी मेस्मा लावताच कसा असा संतप्त सवाल करतानाच जर मेस्मा लावणार असाल तर इतर कर्मचाऱ्यासारखा सातवा वेतन आयोग लागू करा नाहीतर…