Madhuri Dixit | माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार? भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू

Will Madhuri Dixit contest elections from BJP?

Madhuri Dixit | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमी तिच्या नृत्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. परंतु, सध्या तिच्या चर्चेचं कारण वेगळं आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. यापूर्वी देखील अशा प्रकारची चर्चा रंगली होती. परंतु, तेव्हा माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) या चर्चांना पूर्णविराम दिला … Read more

Ketaki Chitale – एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा…; मराठा आंदोलकांना केतकी चितळेचा टोला

ketaki chitale comment on Maratha Reservation Protest jpg

Ketaki Chitale –  मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation Protest ) मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून  साखळी उपोषण करण्यात येत आहे. यात अभिनेत्री अश्विनी महांगडे, रितेश देशमुखने देखील एक ट्विट करत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समर्थन … Read more

Nitin Gadkari | नितीन गडकरींचा जीवन प्रवास दर्शवणाऱ्या ‘गडकरी’ चित्रपटाचा टिझर प्रसिद्ध; पाहा व्हिडिओ

The teaser of the movie 'Gadkari' has been released

Nitin Gadkari | टीम महाराष्ट्र देशा: नितीन गडकरी यांचा जीवन प्रवास दर्शवणारा ‘गडकरी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एएम सिनेमा आणि अभिजीत मुजुमदार यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर अक्षय देशमुख फिल्मने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं कथा पटकथा दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलं आहे. त्याचबरोबर अनुराग राजन भुसारी आणि … Read more

Sharad Ponkshe | “राहुल गांधी मूळचे खान…”; शरद पोक्षे यांचं खळबळजन विधान

Sharad Ponkshe criticized Rahul Gandhi over his surname

Sharad Ponkshe | मालेगाव: काल (15 ऑगस्ट) देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर भारतीय विचार मंच तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते शरद पोंक्षे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती. तर या … Read more

Sanjay Raut | “भाजपसोबत असणाऱ्यांना कर्जमाफी दिली…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut criticized BJP over Nitin Desai's suicide

Sanjay Raut | नवी दिल्ली: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि कर्जत एनडी स्टुडिओचे मालक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल (2 ऑगस्ट) आत्महत्या केली आहे. त्यांच्या डोक्यावर 249 कोटी रुपयांचं कर्ज झाल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलत असताना संजय राऊत … Read more

Ashok Saraf | बाईपण भारी, मात्र पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार? – अशोक सराफ

Ashok Saraf's reaction to the movie Baipan Bhari Deva

Ashok Saraf | मुंबई: सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने रिलीज होतात अनेक रेकॉर्ड्स मोडले आहे. या चित्रपटामध्ये सहा बहिणींनी मिळून महिलांच्या अनेक समस्यांवर भाष्य केलं आहे. या चित्रपटानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. No one will come forward to show … Read more

Mahesh Manjrekar | “माझ्या मुलानं सांगितलं तो ‘गे’ आहे तर…”; महेश मांजरेकरांचं खळबळजनक वक्तव्य

Mahesh Manjrekar's big statement on same-sex relationship

Mahesh Manjrekar | मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या महेश मांजरेकर त्यांच्या एका वक्तव्य मुळे चर्चेत आले आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या मुलाबाबत खळबळजनक विधान केलं आहे. या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे. Would Marathi people like to watch gay movies? महेश मांजरेकर यांनी समलिंगी संबंधावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठी लोकांना … Read more

Devendra Fadnavis | सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

Devendra Fadnavis big revelation in Sushant Singh Rajput death case

Devendra Fadnavis | मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला तीन वर्ष झाले आहे. वांद्रे इथल्या राहत्या घरी तो मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असा अंदाज बांधण्यात आला होता. तीन वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधित मोठा खुलासा केला आहे. In Sushant Singh Rajput’s case, there was no concrete evidence … Read more

Eknath Shinde | ‘आदिपुरुष’मध्ये CM शिंदेंची एन्ट्री? नक्की काय आहे प्रकरण

Eknath Shinde's entry in 'Adipurush'?

Eknath Shinde | मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर प्रभास आणि कृती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री झाली आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही पोस्ट करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील एका पात्राचा संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत … Read more

Adipurush | श्रीरामांना भेटायला आले बजरंग बली! ‘आदिपुरुष’च्या चालू शोमध्ये माकड घुसल्याच्या व्हिडिओ व्हायरल

Lord Hanuman was worshiped before the start of Adipurush movie

Adipurush | मुंबई: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आदिपुरुष आज (16 जून) चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट भगवान बजरंग बलीसाठी रिकामे  ठेवण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक थेटरमध्ये करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत … Read more