Sports

Glenn Maxwell on Virat Kohli

विराट कोहली वनडे क्रिकेटचे किंग; ग्लेन मॅक्सवेलने केलं कौतुक

विराट कोहलीच्या वनडे कामगिरीचं ग्लेन मॅक्सवेलने कौतुक करत त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हटलं.

Rohit Yadav banned by BCCI for two years over age fraud

रोहितवर BCCI चा बडगा! ‘वयचोरी’ प्रकरणी २ वर्षांची बंदी, अनेक खेळाडू रडारवर

वयाच्या प्रमाणपत्रात फसवणूक केल्याप्रकरणी बीसीसीआयने क्रिकेटपटू रोहितवर २ वर्षांची बंदी घातली असून, त्याच्याकडे चक्क तीन जन्मदाखले सापडले आहेत.

Yuvraj Singh funny video with Abhishek Sharma on his birthday

अभिषेक शर्माला युवराज सिंगची भन्नाट ‘शिक्षा’; वाढदिवशी कॅमेऱ्यासमोर काढल्या उठाबशा, व्हिडीओ चर्चेत

अभिषेक शर्माच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. सोबतच संयमाने खेळण्याची चार वचनंही घेतली आहेत.

Samir Choughule emotional meeting with Sachin Tendulkar

समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंनी सचिन तेंडुलकरसोबतच्या पहिल्या भेटीचा भावनिक किस्सा शेअर केलाय. सचिनला समोर पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते.

Rohit Sharma reacting to retirement rumours during the England ODI tour

रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार होता? निवड समितीच्या ‘त्या’ मेसेजवर संतापलेला ‘हिटमॅन’, मोठी माहिती समोर

निवड समितीच्या मेसेजनंतर संतापलेला रोहित शर्मा निवृत्तीसाठी तयार झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट समोर आला असून, रोहितने या चर्चांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

Sanju Samson and Vaibhav Sooryavanshi batting together for team India in a T20 match

संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी करणार ओपनिंग? ‘या’ माजी खेळाडूने सुचवली भन्नाट आयडिया

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांनी सलामीला यावे, असा मोठा सल्ला माजी खेळाडू दीप दासगुप्ता यांनी दिला आहे.

Indian cricketer Rohit Sharma batting as BCCI dismisses rumours about his retirement

रोहित शर्माच्या निवृत्तीवर बीसीसीआयने सोडले मौन! म्हणाले, ‘तुम्हाला आणखी काय हवंय?’

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वावड्यांवर बीसीसीआयने मौन सोडले असून, 'तो उत्कृष्ट खेळत आहे, तुम्हाला आणखी काय हवंय?' असा थेट सवाल सचिव देवजित सैकिया यांनी केला आहे.

Smriti Mandhana celebrating her record breaking century in the Women's Asia Cup

स्मृती मानधनाचा आशिया चषकात झंझावात! एकाच झटक्यात मोडले २ मोठे जागतिक विक्रम

आशिया चषकात हाँगकाँगविरुद्ध १२४ धावांची विक्रमी खेळी करत स्मृतीने मिताली राज आणि मेग लॅनिंगचे मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.

Ajinkya Rahane meets CM Devendra Fadnavis

अजिंक्य रहाणेची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट; नव्या इनिंगची चर्चा

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने नव्या इनिंगबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Suryakumar Yadav speaking about Kuldeep Yadav argument during India vs Pakistan T20 Worldcup

‘त्यानं साधा प्रयत्नही केला नाही…’; सूर्याने अखेर उलगडलं कुलदीप यादवसोबतच्या त्या वादानंतरचं सत्य!

टी-२० वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादववर का संतापलो होतो, यामागचं खरं कारण सूर्यकुमार यादवने अखेर सांगितले आहे.