Share

PBKS VS RR । जोस बटलर की शिखर धवण, कोण ठरणार आजचा गेम चेंजर?

🕒 1 min read IPL 2024 मधील 27 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये होणार आहे. शनिवारी 13 एप्रिलला मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. हा दोन्ही संघांचा सहावा सामना असणार आहे. PBKS विरुद्ध RR सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 मधील 27 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये होणार आहे. शनिवारी 13 एप्रिलला मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. हा दोन्ही संघांचा सहावा सामना असणार आहे.

PBKS विरुद्ध RR सामन्यात या खेळाडूंवर असेल नजर

PBKS आणि RR या मॅच मध्ये राजस्थानच्या जॉस बटलर, संजु सॅमसन, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल या खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष नजर असणार आहे. तसेच पंजाब टीम कडून शिखर धवन, सॅम करन, कगिसो रबाडा, शशांक सिंग हे खेळाडू गेम चेंजर ठरु शकतात.

महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील पिच फलंदाजीसाठी अनुकूल आहे. येथे चेंडू फलंदाजांच्या बॅटवर चांगला येतो, त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच वेगवान गोलंदाजांनाही मदत होण्याची शक्यता आहे.

या सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यचा खूप कमी आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे, त्यामुळे सामन्यावेळी तापमान 24 अंशांच्या आसपास राहील.

IPL मध्ये आतापर्यंत PBKS आणि RR या संघांमध्ये 26 सामने खेळवण्यात आले आहेत. यात RR ने 15 आणि PBKS ने 11 सामने जिंकले आहेत.

Dream11 Match Prediction 

कर्णधार– जॉस बटलर

उपकर्णधार – सॅम करन

यष्टिरक्षक – जोस बटलर, संजू सॅमसन

फलंदाज – यशस्वी जैस्वाल, शिखर धवन, शशांक सिंगस

अष्टपैलू – रविचंद्रन अश्विन, सॅम करन, रियान पराग

गोलंदाज – युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, कगिसो रबाडा

Punjab kings Predicted Playing XI

शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (WK), सॅम करन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, हर्षल पटेल.

Rajasthan Royals Predicted Playing XI

जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (C, WK), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल

T20I Match Where To Watch On TV?

तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही