सूर्यकुमार यादव चमकला तर त्याच्यापुढे कुणाचा निभाव लागत नाही – हरभजन सिंग

IPL 2024 Suryakumar Yadav Harbhajan Singh AB de Villiers

MI vs RCB
  • Suryakumar Yadav better version of AB de Villiers, says Harbhajan Singh
  • Suryakumar hit a 19-ball 52 in only his 2nd match of IPL 2024
  • MI chased down 197 in just 15.3 overs against RCB on Thursday

IPL 2024 | मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात काल झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या दोंघांच्या वादळी खेळीने मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वर विजय मिळवला आहे.

सूर्यकूमार यादवनं 17 बॉलमध्ये ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५० धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादवच्या खेळीवर टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं मोठं वक्तव्य केलं आहे.

हरभजन सिंगनं सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव करत म्हणाला ”सूर्युकमार यादव आणि एबी डीविलियर्स चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करु शकतात. एबी डिविलियर्सला मिस्टर 360 नावानं ओळखलं जातो आता सूर्या देखील मिस्टर 360 नावानं ओळखला जातो. एबी डीविलियर्सचं अपडेट रुप म्हणजे सूर्यकुमार यादव आहे, असं हरभजन सिंग म्हणाला.

पुढे बोलताना हरभजन सिंगनं म्हणाल की, ” सूर्या जर चमकला तर त्याच्यापुढे कुणाचा निभाव लागू शकत नाही. सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे डॉमिनेट करतो तसं इतरांना डॉमिनेट करताना पाहिलेलं नाही. तुम्ही त्या सूर्याला बॉल कुठे टाकणार, मी सध्या क्रिकेट खेळत नाही,यामुळं खुश आहे.  मी एखाद्या फ्रँचायजीच्या ऑक्शन टीमचा भाग असल्यास मी सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा खरेदी करील असं हरभजन सिंग म्हणाला.

MI vs RCB: Suryakumar Yadav better version of AB de Villiers says Harbhajan Singh

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.