Share

रेल्वे मध्ये निघाली भरती; दहावी पास असणाऱ्यांना मोठी संधी!

🕒 1 min readIndian Railways | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यात विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकता.Related News for You“लॉकडाऊनमध्ये … Read more

Published On: 

🕒 1 min read

Indian Railways | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यात विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकता.

मात्र या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

24 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वैगेरे या भरतीसाठी द्यावी लागणार नाहीये. मुलाखतीचे देखील टेन्शन नसणार आहे. कारण यामधे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!