Pune

Amit Thackeray FIR case

मोदींचा फोटो हटवणं भोवलं? अमित ठाकरेंसह 20-25 जणांवर पोलिसांत गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 20-25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis BJP meeting

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी भागवेल – देवेंद्र फडणवीस

2030 पर्यंत पेट्रोल-डिझेलची 50 टक्के गरज शेतकरी आणि उर्वरित 50 टक्के गरज EVमधून भागवली जाईल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

CM Devendra Fadnavis on Ganeshotsav DJ

‘पुणेकरांनी या वादात न पडता उत्सव साजरा करा’; DJच्या मुद्द्यावर फडणवीसांचं आवाहन

गणेशोत्सवातील DJच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांना सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

Narhari Zirwal speaks to tribal students

‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’; आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळांचा अजब सल्ला

नरहरी झिरवाळ यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ असा सल्ला दिला.

Sushma Andhare targets Rupali Chakankar over Pune bar inauguration The Nines

महिला आयोगावर राहिलेल्या बाईने बार उघडावा का? अंधारेंचा रूपाली चाकणकरांवर घणाघात

रूपाली चाकणकरांनी पुण्यात 'द नाईन्स' नावाचा बार सुरू केल्याने नवा वाद पेटला आहे. महिला आयोगावर राहिलेल्या बाईंनी असा व्यवसाय करावा का? असा सवाल सुषमा अंधारेंनी केलाय.

Ladki Bahin Yojana July Installment Update and Jayant Patil Allegations

लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट

लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.

Two women police constables from Pimpri Chinchwad cancel same sex marriage

पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकत्र काम करणाऱ्या दोन महिला पोलिसांनी ३० ऑगस्टला वैदिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चर्चेला उधाण आल्याने त्यांनी हा विवाह रद्द केला आहे.

Congress Chhatro Ki Gunj Poster Blunder showing Shaniwar Wada instead of Chhatrapati Sambhajinagar

पुण्याचा शनिवारवाडा थेट संभाजीनगरमध्ये? काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली

महाराष्ट्र काँग्रेसने 'छात्रों की गूंज' च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने खळबळ उडाली. फजितीनंतर काँग्रेसने सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे.

Raksha Bandhan traditional rakhi selection guide as per Shastra | Raksha Bandhan 2026

रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…

रक्षाबंधनासाठी राखी निवडताना केवळ आकर्षकपणा न पाहता तिचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार लाल, पिवळा धागा आणि चंदन-तुळशीची राखी अत्यंत शुभ मानली जाते.

Rahul Gandhi speaking at Chhatro Ki Gunj event in Pune criticizing Modi government

राहुल गांधींचा पुण्यातून मोदी सरकारवर थेट निशाणा; मुलींच्या शिव्यांवरून सांगितला ‘तो’ किस्सा

पुण्यातल्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधला. मुलांनी शिव्या दिलेल्या चालतात, पण मुलींनी दिल्या की सांस्कृतिक धक्का कसा बसतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.