Pune
‘देशाचे गृहमंत्री कुठे आहेत?’ संजय राऊतांचा अमित शाहांवर घणाघात
संजय राऊतांनी अमित शाह, शिंदे गट आणि बाबा रामदेव यांच्यावर गंभीर आरोप करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
…अन्यथा अमित शहांच्या पुणे भेटीला विरोध करणार; काँग्रेसचा भाजपला इशारा
अमित शाह यांच्या १ ऑगस्टच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध असून, भाजपनेही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
CJP चा आज पुण्यात मोर्चा; वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा
CJP च्या पुणे मोर्चामुळे आज दुपारी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे हादरलं! तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यातील वाघोली परिसरात 20 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
‘डिलिमिटेशन’वरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह? सुप्रिया सुळे चर्चेसाठी तयार, तर रोहित पवारांचा ‘अपना टाईम आ गया’ म्हणत कडाडून विरोध
'डिलिमिटेशन' विधेयकावरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याची चर्चा. सुप्रिया सुळेंची चर्चेची तयारी, तर रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप करत विधेयकाला कडाडून विरोध.
देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; फोडाफोडीच्या राजकारणावरून लक्ष्मण हाकेंचा थेट हल्लाबोल
'भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो असे विठ्ठलाला साकडं घातलं आहे.
भाजपचा DNA आता कारखानदारांचा, देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'ओबीसी जनता पार्टी' स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. 'भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिला नसून तो कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
IRCTC च्या नव्या वेबसाईटवरून आता कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार होणार आहेत. तिकीट बुकिंगची क्षमता वाढल्याने प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.
कोथरूडमध्ये भररस्त्यात कोयत्याने सपासप वार; निलेश घायवळ गँग पुण्यात पुन्हा डोके वर काढतेय?
पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असून कोथरूडमध्ये अमित शिंदेवर जीवघेणा हल्ला झाला. यामागे घायवळ टोळीचा हात असल्याची शक्यता आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटना: पालिकेची मोठी कारवाई, पण दोन बड्या अधिकाऱ्यांना गुन्ह्यातून अभय?
मोशी कचरा डेपो इमारतीच्या दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित केले आहे.














