Pune
एमपीएससी विद्यार्थी समाजकंटक नाहीत; आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्यांना मुख्य न्यायाधीशांची चपराक
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारले. भरतीत घोळ झाल्यास विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
MPSC आंदोलनातील व्हिडीओवरून वाद; नवनाथ बन लक्षात ठेव, तुला सुट्टी देणार नाही: शिवराज मोरे
एमपीएससी आंदोलनातील व्हायरल व्हिडीओवरून भाजप नेते नवनाथ बन आणि युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांच्यात शाब्दिक चकमक, मोरेंचा मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे.
MPSC आंदोलन: नवनाथ बन यांची रोहित पवारांवर सडकून टीका, केले गंभीर आरोप
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप लावले आहेत.
शरद लाड यांचा अर्ज ‘डमी’, भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा रवींद्र चव्हाणांचा दावा
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी नसल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला असून, अधिकृत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईसाठी राज्यपालांकडे समितीची शिफारस
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, आयोगाच्या आजी-माजी अध्यक्ष आणि सदस्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे.
विधान परिषद निवडणूक: पुण्यात महायुतीत बंडखोरीची शक्यता; सतेज पाटील भाचीविरोधातच मैदानात
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात थेट लढत रंगणार आहे. तर शिवसेनेच्या मंगेश चिवटेंमुळे महायुतीत बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकरांना विद्यार्थ्यांचा विरोध; ‘गो बॅक’च्या घोषणा
पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्याविरोधात 'गो बॅक'च्या घोषणा दिल्या.
विधान परिषद निवडणूक: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचे वारे; महायुतीसह मविआच्या अडचणी वाढणार
राज्यातील विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने, महायुती तसेच महाविकास आघाडीतील अनेक नाराज नेत्यांनी अपक्ष बंडखोरी करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
विद्याधर जोशींच्या ‘त्या’ पोस्टवर कलाकारांचा संताप; श्रुतीनंतर अभिजीत केळकरही भडकला, म्हणाला “उगाच उंगल्या…”
कलावंत ढोल-ताशा पथकातील कलाकारांच्या वादनावर प्रश्न विचारणाऱ्या अभिनेते विद्याधर जोशी यांना अभिनेत्री श्रुती मराठेनंतर आता अभिनेता अभिजीत केळकरनेही फेसबुकवर संतप्त प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले आहेत.














