Pune

Nana Patekar Death Details

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ‘नटसम्राट’बाबतची ती भीती ठरली खरी

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी 'नटसम्राट' नाटकाबाबत व्यक्त केलेली हृदयविकाराची भीती पुन्हा चर्चेत आली आहे.

Nana Patekar NAAM Foundation

“तुझ्याकडून पैसे घेईन का?”, रोहित शेट्टीच्या फिल्ममध्ये नाना पाटेकरांनी नाकारलेली फी

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून रोहित शेट्टीने त्यांना भावूक श्रद्धांजली वाहिली आहे.

Veteran actor Nana Patekar passes away

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; अजित पवारांसोबतचा ‘तो’ प्रसंग पुन्हा चर्चेत

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोवा येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सामाजिक कार्यासह अजित पवारांसोबतचे त्यांचे सख्य नेहमी चर्चेत राहिले.

Pune PMPML bus passenger gold chain theft police investigation

पुण्यात पीएमपी बसमध्ये चोरी; गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ नागरिकाची २ लाखांची सोनसाखळी लांबवली

—

पुण्यात विमाननगर ते वाघोली मार्गावर पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची सोनसाखळी चोरीला गेली असून पोलीस तपास करत आहेत.

Navnath Ban challenges Shivraj More over viral video controversy

५ हजार कोटींचा दावा ठोका; नवनाथ बन यांचे शिवराज मोरे यांना आव्हान, ड्रग्जप्रकरणी चौकशीची मागणी

—

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झालेल्या वादात नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांना ५ हजार कोटींचा दावा ठोकण्याचे आव्हान देत पोलीस तपासाची मागणी केली.

MLA Sunil Shelke's murder plot foiled; 7 arrested with 9 pistols, SIT ordered.

मावळमध्ये महायुतीत धुसफूस; आमदार सुनील शेळकेंचा भाजपवर हल्लाबोल

—

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका केली आहे.

Pune PSI Suicide Case Investigation

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होते कार्यरत

—

पुण्यात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस उपनिरीक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत.

Sunetra Pawar at NCP meeting

“एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, मी दादांसारखी नाही”; सुनेत्रा पवारांचा जगतापांना थेट इशारा

—

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना खडे बोल सुनावले आहेत. कारखान्याच्या चेअरमनपदाबाबतच्या अफवांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Manoj Jarange Hunger Strike at Antarwali Sarati

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक; सरकारला दिला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा

—

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि शेतकरी कर्जमाफीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातून सरकारला 'महाराष्ट्र बंद'चा इशारा देत मुंबईत भव्य आंदोलनाची घोषणा केली.

MPSC student protest and court hearing in Maharashtra

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी; राज्य सरकारला ३ आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे निर्देश

—

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांत भरती प्रक्रियेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.