Mumbai
मनसेशी पंगा घेणं कृष्णराज महाडिकांना भोवलं; भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी भर बैठकीत काढली खरडपट्टी
मनसेविरोधात आंदोलन करणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी भर बैठकीत खडेबोल सुनावले आहेत.
कृष्णराज महाडिक म्हणाले, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू…
पुणे फोटो वादावरून मुंबईत मनसे आणिभाजप कार्यकर्ते आमने-सामने आले. कृष्णराज मडाडिकांनी मनसेवर गंभीर आरोप केला असून संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे; मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले असून FIR नोंदवण्याचे निर्देशही दिले आहेत.
OBC मंत्र्यांचा सरकारविरोधात एल्गार; भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून सभात्याग
ओबीसी योजनांच्या निधीवरून भुजबळांसह तीन मंत्र्यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला.
‘अखिल भारतीय छावा संघटना’ थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात; देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी!
अखिल भारतीय छावा संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची आणि अण्णासाहेब जावळे पाटील महामंडळाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी’; शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा
एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवरून ठाकरे गटावर टीका करत ही मागणी दुर्दैवी असल्याचे म्हटले.
मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसू; भाजपचा शिवसेनेला इशारा
KDMC मधील मनसे-भाजप वाद चिघळला असून, युती तोडण्याच्या भाजपच्या मागणीने महायुतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना इशारा; ‘सक्रिय नसाल तर बदला’
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बदलण्याचे निर्देश देत संघटनेत फेरबदलांचे संकेत दिले.
मनोज जरांगेंचं मोठं आवाहन; ‘गुपचूप मुंबई गाठायला सुरुवात करा’
मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंनी समर्थकांना गुपचूप मुंबई गाठण्याचं आवाहन केलं आहे.
‘माझा शाही मसाला मुघल काळातच एक्सपायर…’; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर ट्विंकल खन्नाची भन्नाट फिरकी!
तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर 'मिसेस फनीबोन्स' ट्विंकल खन्नाने मिश्किल भाष्य केलं आहे. स्वतःच्या किचनवर धाड टाकल्याचा किस्सा सांगत तिने धमाल उडवली आहे.














