Mumbai

Amit Thackeray and Aaditya Thackeray protest MNS Yuva Sena workers detained

CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या

—

सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईत मनसे आणि युवा सेनेने पुकारलेले आंदोलन चिघळले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांसाठी अमित आणि आदित्य ठाकरेंनी थेट पोलिसांच्या गाड्या अडवल्या.

Sanjay Raut meets Raj Thackeray

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचे जिव्हाळ्याचे संबंध; संजय राऊत यांची मिश्किल टिप्पणी

—

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेवर संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Gas Shortage Sanjay Raut slams PM Modi over cylinder queues

५६ इंच छातीवाले तरुणांना का घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल

—

दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलक तरुणांवर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Imran Khan detained by Mumbai Police during CJP protest at August Kranti Maidan

पोलिसांच्या व्हॅनमधील अभिनेता इम्रान खानची पोस्ट चर्चेत; मुंबईत CJP च्या आंदोलनातून ताब्यात

—

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिनेता इम्रान खानला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने पोलिसांच्या गाडीतून केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

Raj Thackeray criticizes on Nashik Kumbh Mela

मनसेची मोठ्या आंदोलनाची घोषणा; ‘पुढच्या आठवड्यात महाराष्ट्र रस्त्यावर दिसेल, सरकारला जे करायचंय ते करू दे’

—

SIR प्रक्रियेतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, सोमवारपासून राज्यभर सह्यांची मोहीम आणि मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

Aaditya Thackeray and Sanjay Raut outside DN Nagar Police Station after Tushar Gandhi detention

तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला; आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल

—

सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलनापूर्वी तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Nana Patekar and Madhuri Dixit

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांची ठरलेली भेट अधुरीच; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार होते एकत्र

—

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित अनेक वर्षांनी 'कोण होणार करोडपती'मध्ये एकत्र येणार होते, मात्र ही नियोजित भेट आता अधुरीच राहिली आहे.

Actress Mithila Palkar posing in a stylish crop top and denim jeans

स्टायलिश क्रॉप टॉप आणि डेनिम जीन्स; मिथिला पालकरच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

—

मराठी मनोरंजन विश्वापासून ते हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे.

sanjay raut nana patekar tribute balasaheb thackeray

बाळासाहेब चिडले, मग नाना थेट मातोश्रीवर पोहोचले; संजय राऊतांनी सांगितला खास किस्सा

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संजय राऊत यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नाना यांच्यातील एक किस्सा सांगितला.

Riteish Deshmukh emotional tribute to veteran actor Nana Patekar

‘शब्द थिजले, काळजावर वीज कोसळली..’; नाना पाटेकरांच्या निधनावर रितेश देशमुखची भावुक पोस्ट

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर अभिनेता रितेश देशमुखने दुःख व्यक्त केले असून, बातमी ऐकून काळजावर वीज कोसळल्याची भावना त्याने मांडली आहे.