Mumbai
शाहरुख, अजय आणि टायगर श्रॉफला तुकाराम मुंढेंचा दणका; १५ दिवसांत स्पष्टीकरण द्या!
विमल पान मसाल्याची सरोगेट जाहिरात केल्याप्रकरणी महाराष्ट्र एफडीएने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सैफ अली खानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट: ‘आईने इस्लाम स्वीकारला, घरात कधीच हिंदू धर्माचं पालन झालं नाही!’
शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि घरात कधीही हिंदू धर्माचे पालन झाले नाही, असा मोठा खुलासा सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने केला आहे.
‘जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही’ : उदय सामंत
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईत आंदोलन करू नये यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
“नावात ‘नी’ ऐवजी ‘ची’ हवे”; सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंवर घणाघाती टीका
सुषमा अंधारे यांनी शिवसेना सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले
सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण गोठवणार? एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान असीम सरोदेंच्या दाव्यामुळे एकनाथ शिंदे गटात धाकधूक वाढल्याची चर्चा आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! 2029-30 पर्यंत सर्व लोकल ट्रेन एसी होणार; CM फडणवीसांची घोषणा
2029-30 पर्यंत मुंबईतील लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने एसी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईत ‘क्लस्टर’वरून राजकीय रणकंदन; भाजप म्हणाले, ‘एक वीटही रचू देणार नाही’
घणसोली सिम्प्लेक्स सोसायटी क्लस्टर योजनेवरून भाजप आणि शिंदे गट आमनेसामने येत नवी मुंबई महापालिका महासभेत दिवसभर जोरदार गोंधळ झाला.
Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.














