Mumbai
‘मुख्य निवडणूक आयुक्तांचा मनमानी कारभार; राजीनामा द्या’; राज ठाकरेंची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची केली मागणी
गणेशोत्सवात रस्त्यावर फटाके फोडण्यास बंदी; ध्वनी आणि हवा प्रदूषणावर उच्च न्यायालयाचे १३ कडक नियम
गणेशोत्सवातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रस्त्यांवर फटाके, लेझर लाईट्सवर बंदी; सार्वजनिक मंडळांसाठी अनामत रक्कम आणि साऊंड लिमिटर अनिवार्य.
दिशा सालियन प्रकरण: आदित्य ठाकरेंनी सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले; सीबीआयला मिळणार पेनड्राईव्ह
दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंनी उत्तर देत सर्व आरोप फेटाळले आहेत, तर सालियन सीबीआयला प्रत्यक्षदर्शीचा जबाब असलेला पेनड्राईव्ह देणार आहेत.
पक्ष फोडणाऱ्या टोळीचे सूत्रधार ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाका; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पक्ष फोडणाऱ्या टोळीचे सूत्रधार असून त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, ठाण्याला आव्हान देऊ नये; मंत्री भरत गोगावलेंचा जरांगे पाटलांवर पलटवार
एकनाथ शिंदे यांची शान कामामुळे वाढली आहे, कोणी ऐऱ्यागैऱ्याने श्रेय घेऊ नये, असा पलटवार मंत्री भरत गोगावले यांनी मनोज जरांगे पाटलांवर केला आहे.
रशियन तेलावरून भारताला शिक्षा देऊ नका; ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांनंतर जेपी मॉर्गनच्या सीईओंचा अमेरिकेला सल्ला
ट्रम्प यांच्या नव्या रशिया निर्बंध कायद्यानंतर जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमन यांनी अमेरिकेला भारताचे नुकसान न करण्याचा सल्ला दिला आहे.
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांची आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानीची नोटीस
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना 'मातोश्री'बाहेर 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे.
मिर्झापूरची बॉक्स ऑफिसवर हवा! रिलीजआधीच जमवला कोट्यवधींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड
'मिर्झापूर: द मुव्ही'ने रिलीजपूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई केली असून, पहिल्याच दिवशी हा सिनेमा २५ कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, पोलिसांच्या नकारावर आता एकटेच मुंबईत उपोषणाला बसणार
आझाद मैदानात आंदोलनास पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईत मनोज जरांगेंना ‘नो एन्ट्री’, पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारली
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याचे कारण पोलिसांनी दिले आहे.













