Mumbai

Rohit Pawar comments on Mahayuti Finance Ministry and Sunetra Pawar

राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अमित शाहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असा मोठा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय.

Pravin Darekar challenges Manoj Jarange Patil over Maratha reservation issue

‘आमदार पाडूनच दाखवा!’; मनोज जरांगेंच्या इशाऱ्याला प्रवीण दरेकरांचं खुलं आव्हान, राजकारण तापलं!

मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत आमदार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट उमेदवार उभे करण्याचे आव्हान दिले आहे.

Jayant Patil Devendra Fadnavis travelling together and NCP MPs meeting PM Modi

जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास, पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी?

जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर-मुंबई एकत्र प्रवास आणि शरद पवार गटाच्या खासदारांची उद्या होणारी पंतप्रधान मोदींची भेट, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Uddhav Thackeray criticizing PM Modi during a press conference

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात! ‘ती’ धमकी नेमकी कुणाला? विचारला मोठा सवाल

पंतप्रधान मोदींच्या 'भिऊ नका' या विधानावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून ही धमकी नेमकी कुणाला? असा सवाल उपस्थित केला आहे.

Police Board Action on private vehicles in Maharashtra.

खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश

खाजगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Election Commission seeks clarification from Sunetra Pawar

राष्ट्रवादी अडचणीत? सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा मोठा झटका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील बदलांबाबत आवश्यक ठराव आणि कागदपत्रे अपूर्ण असल्याने निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले आहे.

Raj Thackeray slams Chandrakant Patil

‘आयुष्यभर तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली’; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

'दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक’ या विधानावरून राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

Raj Thackeray criticises BJP and PM Modi

Raj Thackeray यांचा भाजपवर घणाघात: ‘पंतप्रधानांना सांगतो, दुसऱ्यांनाही आया असतात’

ट्रोल संस्कृती, जंतरमंतर आंदोलन आणि NEET प्रकरणावरून राज ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.

Amit Thackeray blank during a live speech

LIVE भाषणात अमित ठाकरे अचानक ब्लँक; ‘मी विसरायला लागलो…’ म्हणत स्टेजवरून निघून गेले

मनसे विद्यार्थी सेनेच्या मुंबई मेळाव्यात ‘मी विसरायला लागलो’ म्हणत अमित ठाकरे काही क्षण ब्लँक झाले आणि स्टेजवरून बाहेर गेले.

Sanjay Raut criticizing Chandrakant Patil over Aadhaar link statement

संजय राऊतांचा टोला! चंद्रकांत पाटलांना ‘नोबेल’ द्या, दगडांवरील ठशांच्या दाव्यावरून राजकारण तापलं

चंद्रकांत पाटलांच्या दगडांवरील ठसे आधारशी लिंक करण्याच्या अजब दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली असून, त्यांना नोबेल पुरस्कार देण्याची मिश्किल मागणी केली आहे.