Education
तुकाराम मुंढेंचा धाक आहे का? MPSC कडून कागदपत्रे नष्ट करण्याच्या घाईवरून रोहित पवारांचा थेट इशारा
तुकाराम मुंढेंच्या चौकशी समितीच्या धाकामुळे MPSC जुनी कागदपत्रे रद्दीत नष्ट करत आहे का, असा सवाल करत रोहित पवारांनी आयोगाला इशारा दिला आहे.
पुण्यात बोगस महाविद्यालयाचा पर्दाफाश; प्रवेश न घेण्याचे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थ्यांना आवाहन
पुण्यात संलग्नता नसतानाही सुरू असलेल्या एका बोगस महाविद्यालयाचा प्रकार समोर आला असून, विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे.
पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांची स्पष्ट भूमिका: ‘आमचा तुकाराम मुंढेंवर विश्वास, पण सरकारवर नाही’
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेपरफुटीचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन करत आपला विश्वास सरकारवर नसून तुकाराम मुंढेंवर असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
MPSC अध्यक्ष भीमनवारांच्या राजीनाम्याची मागणी सरकारने फेटाळली; शिवेंद्रराजे भोसलेंची माहिती
एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी राज्य सरकारने फेटाळली आहे. तसेच तुकाराम मुंढे एमपीएससीचे नवे सचिव असतील, अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
तुकाराम मुंढे MPSC समितीचे सचिव; विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवेंद्रराजेंची मोठी घोषणा
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मध्यस्थी करत तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा समितीच्या सचिवपदाची जबाबदारी दिल्याची मोठी घोषणा केली.
पुण्यातील MPSC आंदोलन हा रोहित पवारांचा ‘लाँचिंग प्रोग्राम’; भाजप नेते नवनाथ बन यांचा आरोप
पुण्यातील MPSC आंदोलनामागे विद्यार्थ्यांचे हित नसून, तो आमदार रोहित पवार यांचा लाँचिंग प्रोग्राम असल्याचा आरोप भाजप नेते नवनाथ बन यांनी केला.
MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मोबाईल नेटवर्क जामर लावल्याच्या प्रकारावरून सुजात आंबेडकर यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर दाखल करा; रोहित पवारांचे पुणे पोलिसांना थेट आव्हान
एमपीएससी विद्यार्थ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून रोहित पवार आक्रमक झाले असून, खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा, असे आव्हान पुणे पोलिसांना दिले आहे.
MPSC च्या १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल; आमदार रोहित पवार आक्रमक
पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून, विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.














