Crime
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? १८०० कोटींच्या मुंढवा जमीन प्रकरणात हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
१८०० कोटींच्या मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरत, पार्थ पवार यांना आरोपी का केले नाही, असा थेट सवाल विचारला आहे.
सचिन घायाळांचा ‘सत्यमेव जयते’चा दावा फोल: साखर आणि मोलासेसचा ताबा नाहीच, साखर सहसंचालकांचा मोठा खुलासा
संत एकनाथ कारखान्यातील साखर आणि मोलासेसचा ताबा घायाळांना मिळालेला नसून विक्री प्रशासनाच्या देखरेखीखालीच होईल, असा खुलासा सहसंचालकांनी केला आहे. मा. उच्च न्यायालयात उद्या घायाळांच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुलगी झाल्याचा राग आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा; सासरच्यांनी विवाहितेला दोन चिमुकल्यांसह हाकलले घराबाहेर
सलग दोन मुली झाल्याच्या रागातून आणि पैशांच्या तगाद्यातून गळनिंब येथील एका विवाहितेला दोन चिमुकल्यांसह घराबाहेर काढण्यात आले. सासरच्यांविरोधात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल.
महाविद्यालयात अल्पसंख्याक बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती लाटली; बोगस विद्यार्थी दाखवून शासनाला गंडा
महाविद्यालयात बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती लाटल्याप्रकरणी पाचोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत अन् अधिकाऱ्यांना मारहाण; सख्ख्या भावांचा राडा
वीज चोरी रोखण्यासाठी पैठणच्या तुळजापूर गावात गेलेल्या महावितरणच्या पथकावर दोन भावांनी जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेवणाचे १० हजार बिल मागितले म्हणून राडा, मालकाला रक्तबंबाळ करून कामगारांच्या अंगावर घातली कार
संभाजीनगरमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने एका टोळक्याने हॉटेल मालकाला मारहाण करत कामगारांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.
Old Monk Ban in Maharashtra: ‘ओल्ड मॉन्क’वरील बंदी तूर्तास कायम? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ओल्ड मॉन्क रमच्या विक्रीवर FSSAI ने घातलेली बंदी कायम राहणार असून, मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.
‘डीजे-डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही’, साताऱ्याच्या एसपींचा मोठा गौप्यस्फोट; नेमकं कारण काय?
साताऱ्याचे एसपी निखिल पिंगळे यांनी डॉल्बी हे तंत्रज्ञान असल्याने त्यावर सरसकट बंदी आणता येणार नाही, फक्त आवाजाची मर्यादा पाळावी लागेल, असे स्पष्ट केले.
लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे
केतन अग्रवाल हत्येप्रकरणात मुख्य आरोपींचा मित्र रितेश हांगे याला अटक करण्यात आली असून, त्याला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासात उघड झाले आहे.
संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट: जेलमधील ‘त्या’ १०० दिवसांत विषप्रयोग? राहुल गांधींचा गंभीर इशारा
खासदार संजय राऊत यांनी जेलमध्ये असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला असून, राहुल गांधींनी त्यांना टॉक्सिसिटी टेस्टचा सल्ला दिला आहे.














