Sanjay Nirupam VS Sanjay Raut : माजी खासदार संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. संजय राऊत हे खिचडी चोर असल्याचे संजय निरुपम यांनी सांगितले आहे.
मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटपात घोटाळ्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत केला. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले की, “उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर खिचडीचोर आहे, त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोरा विरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी”, असे संजय निरुपम म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे…
Sanjay Nirupam Alleged that Sanjay Raut has taken money in BMC Khichadi scam
महत्वाच्या बातम्या
८ लाख सैनिक असूनही… तुम्ही नालायक आणि निकम्मे आहात; शाहिद आफ्रीदीची मोदी सरकार, लष्करावर टीका