Nagpur
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले चर्चेचे दरवाजे उघडे!
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेतून लवकरच मार्ग काढणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
‘अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय’; अमित ठाकरेंची जहरी टीका
अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्या राज ठाकरेवरील टीकेला जहरी शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने नवा वाद
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत असून, वडेट्टीवार यांच्या दाव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा दे धक्का! बाजूला सारत काढली स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना
गुणरत्न सदावर्तेंना बाजूला सारत भाजपने 'एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य' नावाने नवी संघटना स्थापन केली असून विजय मालोकार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
लाडकी बहीण योजना: खात्यात १५०० रुपये जमा, पण ९२ लाख महिला वगळल्याने मोठा गौप्यस्फोट
लाडकी बहीण योजनेचे जुलैचे १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र ई-केवायसीमुळे ९२ लाख महिला वगळल्याने आणि ९६०५ कोटींच्या वाटपावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
नागपुरात काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; दोन अज्ञात हल्लेखोर फरार
नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पुण्याचा शनिवारवाडा थेट संभाजीनगरमध्ये? काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली
महाराष्ट्र काँग्रेसने 'छात्रों की गूंज' च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने खळबळ उडाली. फजितीनंतर काँग्रेसने सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे.
काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ पोस्टरमध्ये मोठी गल्लत; छत्रपती संभाजीनगरला दाखवला चक्क ‘शनिवारवाडा’!
महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेल्या 'छात्रों की गूंज' च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
रक्षाबंधनासाठी राखी निवडताना केवळ आकर्षकपणा न पाहता तिचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार लाल, पिवळा धागा आणि चंदन-तुळशीची राखी अत्यंत शुभ मानली जाते.
‘आता मी जास्त काम करू शकत नाही’; गडकरींच्या वक्तव्याने निवृत्तीच्या चर्चेला उधाण
‘आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे,’ या नितीन गडकरींच्या वक्तव्याने त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेला उधाण आलं आहे.














