Browsing Category

Technology

सॅमसंग गॅलक्सी A-6+ च्या किंमतीत घट

 टीम महाराष्ट्र देशा : नव्या किमतींसह गॅलक्सी A-6+बाजारात दाखल झाला. या फोनच्या किमतींत कंपनीने दोन हजार रुपयांनी केली आहे हा फोन पेटीएम आणि अमेझॉनवर ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहे. जर तुम्ही पेटीएम वरून फोन खरेदी करणार असालं तर तुम्हाला…

आता रेल्वे प्रवाशांना ‘असं’ पाहता येईल रेल्वेत बनवलं जाणारं जेवण

नवी दिल्ली : रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या मनात सतत शंका असते. हे जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का, असे अनेक प्रश्न प्रवाशांन सतावत असतात. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेत मिळणारे…

आता व्हॉट्सअॅपचे अफवा रोखण्यासाठी नवे फीचर

टीम महाराष्ट्र देशा :  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नोटीस पाठवल्यानंतर आता व्हॉट्सअॅपने अफवा रोखण्यासाठी नवे फीचर आणण्याचे आश्वासन दिले आहे .सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे देशभरात अनेक ठिकाणी हिंसक वातावरण…

अंबानींकडून जीओच्या ग्राहकांसाठी घोषणांचा पाऊस; नेमकं काय आहे अंबानींच्या पेटाऱ्यात वाचा

टीम महाराष्ट्र देशा : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या बैठकीत (Jio GIGA TV ) लाँच केला आहे. तसंच रिलायन्स जिओचा नवा फोनही आता लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.…

आता लवकरच रिलायन्स जिओचा नवा फोन ग्राहकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीला मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची सुरुवात झाली आहे. यामध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱ्या फोनची घोषणा करण्यात आली. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचं पुढील व्हर्जन आहे.…

ग्रामीण भागाला डिजिटल साक्षर बनवणारे ‘माय नुक्कड’ अभियान

पुणे: २१ व्या शतकामध्ये देशात डिजिटल युगाचा नारा दिला जात आहे. मात्र, आजही ग्रामीण भागापर्यंत डिजिटल साक्षरता पोहचवण्यात काहीअंशी अपयश आल्याच दिसून येत. याची मुख्य कारणे म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच अभाव, ग्रामीण भागात असणारी विजेची कमतरता…

व्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ

टीम महाराष्ट्र देशा : संभाषणाच सर्वात सोपं साधन बनलेल्या व्हॉट्सअपने नवनवीन फीचर्स आणायला सुरवात केली आहे. व्हॉट्सअपने आणखी एक नवं फीचर सुरु केलं असून यामुळे अॅडमिनला सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. ग्रुपमध्ये कोणी पोस्ट टाकायच्या याचा…

१२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक ! क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा लिक

फेसबुककडून अशी क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा नुकताच लिक झाला आहे. नेमटेस्टस (NameTests) या क्वीझ अॅपकडून नुकताच १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असल्याचे समोर आले आहे.फेसबुकच्या युआरएलवरुन युजर्सची माहिती काढली जात असल्याचे सायबर…

मुख्यमंत्र्यांची हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला…

‘ओरॅकल’ तर्फे मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानाला पाठबळ देण्यासाठी ओरॅकलने एक अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘ओरॅकल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी…