India

ISRO EOS-05 satellite

ISRO EOS-05 Launch: भारताची सीमेवर 24 तास पाळत; चीन-पाकिस्तानवर बारीक नजर

EOS-05 उपग्रहामुळे भारताला अंतराळातून चीन-पाकिस्तान सीमेवर अधिक प्रभावी नजर ठेवण्यास मदत होणार आहे.

Rohit Sharma reacting to retirement rumours during the England ODI tour

रोहित शर्मा खरंच निवृत्ती घेणार होता? निवड समितीच्या ‘त्या’ मेसेजवर संतापलेला ‘हिटमॅन’, मोठी माहिती समोर

निवड समितीच्या मेसेजनंतर संतापलेला रोहित शर्मा निवृत्तीसाठी तयार झाला होता, असा मोठा गौप्यस्फोट समोर आला असून, रोहितने या चर्चांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

El Nino weather impact

भारतावर एल निनोचं मोठं संकट; फेब्रुवारी 2027 पर्यंत राहणार प्रभाव

एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत राहण्याची शक्यता असून भारतात उष्ण हिवाळा आणि रब्बी पिकांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Leaked SIM trays showing the upcoming iPhone 18 Pro in Dark Cherry, Sky Blue and Silver colors

iPhone 18 Pro कलर लीक! ‘या’ ३ नव्या भन्नाट रंगांमध्ये येणार ॲपलचा नवीन स्मार्टफोन, लाँचिंगपूर्वीच मोठी माहिती उघड

लाँचिंगपूर्वीच iPhone 18 Pro चे डार्क चेरी आणि स्काय ब्लू सारखे नवे आकर्षक रंग समोर आले असून, कॅमेरा आणि बॅटरीचे फीचर्सही लीक झाले आहेत.

UP Congress president Ajay Rai files defamation case against CM Yogi Adityanath over fish feast remarks in Ayodhya

योगी आदित्यनाथ यांच्या अडचणी वाढणार? ‘मच्छी पार्टी’च्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्याने थेट कोर्टात खेचले

मच्छी पार्टी'च्या दाव्यावरून काँग्रेसचे अजय राय यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लखनौ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Sanju Samson and Vaibhav Sooryavanshi batting together for team India in a T20 match

संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी करणार ओपनिंग? ‘या’ माजी खेळाडूने सुचवली भन्नाट आयडिया

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांनी सलामीला यावे, असा मोठा सल्ला माजी खेळाडू दीप दासगुप्ता यांनी दिला आहे.

iPhone 18 Pro Max running iOS 27 with dual iPhone single number feature

Apple चा मोठा धमाका! आता एकाच नंबरवर चालणार दोन आयफोन, ‘या’ फीचरने टेक जगतात खळबळ

iOS 27 च्या नव्या 'आयफोन हँडऑफ' फीचरमुळे युजर्सना आता एकाच नंबरवर दोन आयफोन वापरता येणार असून, याची मोठी चर्चा सुरू आहे.

Aadhaar card update 

आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या नियम…

आधार कार्डमधील जन्मतारीख दुसऱ्यांदा अपडेट करण्याचे नियम आणि आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.

Aditya Thackeray reacting to the Bombay High Court order for a CBI probe in the Disha Salian case

दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश, आदित्य ठाकरेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, ‘माझा याच्याशी…’

दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून, माझा याच्याशी कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

Indian cricketer Rohit Sharma batting as BCCI dismisses rumours about his retirement

रोहित शर्माच्या निवृत्तीवर बीसीसीआयने सोडले मौन! म्हणाले, ‘तुम्हाला आणखी काय हवंय?’

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वावड्यांवर बीसीसीआयने मौन सोडले असून, 'तो उत्कृष्ट खेळत आहे, तुम्हाला आणखी काय हवंय?' असा थेट सवाल सचिव देवजित सैकिया यांनी केला आहे.