India

Apple iPhone 18 Pro launch event details and upcoming foldable ultra features

iPhone 18 Pro: ९ सप्टेंबरला ॲपलचा मोठा इव्हेंट; बाजारात येणार पहिलावहिला फोल्डेबल आयफोन?

ॲपलच्या बहुचर्चित इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro सिरीज आणि पहिलावहिला फोल्डेबल फोन 'Ultra' लाँच होण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरला हा इव्हेंट पार पडेल.

Arshad Warsi talking about Kangana Ranaut and nepotism in Bollywood

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद कंगना रणौतनेच सुरू केल्याचा खुलासा अभिनेता अर्शद वारसीने केला आहे. तसेच स्टार किड्सच्या संघर्षावरही त्याने रोखठोक मत मांडले.

Abhijit Dipke on BJP

‘RSS मुळेच भाजप सत्तेत’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मोहन भागवतांच्या विधानाचा हवाला देत अभिजीत दीपकेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

 Maharashtra Rain Forecast:  IMD issues heavy rain alert for 19 states and monsoon update for Maharashtra

हवामान विभागाचा १९ राज्यांना धोक्याचा इशारा; महाराष्ट्रात पावसाची दडी संपणार? वाचा नवा अंदाज

देशातील १९ राज्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. तर, महाराष्ट्रातही सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Suryakumar Yadav speaking about Kuldeep Yadav argument during India vs Pakistan T20 Worldcup

‘त्यानं साधा प्रयत्नही केला नाही…’; सूर्याने अखेर उलगडलं कुलदीप यादवसोबतच्या त्या वादानंतरचं सत्य!

टी-२० वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादववर का संतापलो होतो, यामागचं खरं कारण सूर्यकुमार यादवने अखेर सांगितले आहे.

Eknath Shinde and Bandu Jadhav in Parbhani rally speaking about Manoj Jarange

‘उद्या तुम्ही मला मारताल…’; शिंदेंच्या समोरच बंडू जाधवांनी मनोज जरांगेंची जाहीर माफी मागितली

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटलांनी विरोध केला. त्यानंतर खासदार बंडू जाधवांनी जाहीर सभेत जरांगेंची माफी मागत आपली हतबलता व्यक्त केली.

Protestors chanting slogans at MP Sanjay Jadhav and Eknath Shinde rally in Parbhani

शिंदेंच्या उपस्थितीत संजय जाधवांच्या मेळाव्यात राडा; जरांगेंच्या इशाऱ्यानंतर परभणीत नेमकं काय घडलं?

परभणीत खासदार संजय जाधव यांच्या मेळाव्यात जोरदार घोषणाबाजी झाल्याने मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलकांना बाहेर काढले.

Sonam Wangchuk talking about Abhijeet Dipke in an interview

‘ते काही संत नाही… त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा’; दास, रंका आणि दिपकेंबद्दल सोनम वांगचुक यांचा मोठा गौप्यस्फोट

नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर सोनम वांगचुक यांनी अभिजीत दिपके, दास अन् रंका यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर भाष्य केले आहे. यात काही चुकीचे नसल्याचेही ते म्हणाले.

Manoj Jarange Patil and Bacchu Kadu discussing Eknath Shinde Parbhani rally

बच्चू कडूंचा फोन, शिंदेंचा निरोप; तरीही जरांगे ठाम, बंडू जाधवांवर केला ‘खोक्यांचा’ आरोप

परभणीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला मनोज जरांगे यांनी विरोध केलाय. बच्चू कडूंनी मध्यस्थीचा प्रयत्न करूनही जरांगे कार्यक्रम रद्द करण्यावर ठाम आहेत.

Pachod beef raid police seize tata sumo vehicle and meat by PSI Naikwade

पाचोड गोमांस कारवाई: १०० किलो मांस आणि ५ लाखांची टाटा सुमो जप्त! मुख्य आरोपी कुरेशी पळाला; मोबाईल उलगडणार तस्करीचे ‘कनेक्शन’

पाचोडमध्ये बागवान गल्लीत पोलिसांनी छापा मारून टाटा सुमो गाडीसह १०० किलो गोमांस जप्त केले असून, पळून गेलेल्या दोन तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.