India
‘विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने घाबरला’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर संताप
IIT दिल्लीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून अभिजीत दीपकेंनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारवर संताप व्यक्त केला.
संत एकनाथ साखर कारखाना घोटाळा: सचिन घायाळ यांना हायकोर्टाचा अंतरिम जामीन; काय आहे ३० कोटींचा खेळ?
३० कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले सचिन घायाळ यांना नव्या ऑडिट रिपोर्टमुळे औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा, १० सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण.
‘कॉकरोच’ आंदोलनाचा काँग्रेसला मोठा फायदा; भाजपच्या जागा घटणार, सर्व्हेतून धक्कादायक आकडे
India Today-C Voter Survey नुसार NDAला बहुमताचा अंदाज असून भाजपला 261 तर काँग्रेसला 106 जागा मिळण्याची शक्यता आहे.
‘तू कुठूनतरी अचानक येशील…’; रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर, दिवंगत अजितदादांसाठी भावुक साद
खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनानिमित्त दिवंगत अजित पवार यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट केली असून, सात महिन्यांनंतरही दादांच्या जाण्यावर विश्वास बसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘हे देवेंद्र, हे नरेंद्र…’; समय रैनाचा सत्कार होताच सुनिल पाल भडकला, सरकारलाच विचारले खडे सवाल!
समय रैनाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार झाल्याने सुनिल पालने संताप व्यक्त करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
श्वेता तिवारीने मानले थेट राज ठाकरेंचे आभार; मनसे कार्यकर्त्यांबद्दलच्या ‘त्या’ दाव्यानंतर नेमकं काय घडलं?
श्वेता तिवारीने मनसे समर्थकांवर केलेल्या आरोपांनंतर, पक्षाने अवघ्या तीन दिवसांत ट्रोलर्सचं माफीपत्र मिळवून दिल्याने तिने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.
श्रेयांका पाटीलचा ट्रोलर्सना सणसणीत टोला! “मी यशस्वी होतेय, म्हणून लोक जळतात”
इन्स्टाग्रामवरील डान्स रीलवरून टीका करणाऱ्या ट्रोलर्सना भारतीय क्रिकेटपटू श्रेयांका पाटीलने सडेतोड उत्तर दिलं आहे. "मी चांगलं करतेय, म्हणून ते जळतात," असा टोला तिने लगावलाय.
सोनं खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा; २४ तासांत सोन्या-चांदीचे दर गडगडले, ग्राहकांना मोठा दिलासा
सोन्या-चांदीच्या सतत वाढणाऱ्या दराला अखेर ब्रेक लागला असून, जळगाव सराफा बाजारात सोन्यात ३ हजार तर चांदीत ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
कंगना राणावतचं रोखठोक विधान; म्हणाली, “मी काही भाजपची कठपुतळी नाही, उद्या तिकीट नाही मिळालं तरी…”
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिने मी भाजपची कठपुतळी नसल्याचे म्हणत, तिकीट न मिळाल्यास पुन्हा चित्रपटांकडे वळणार असल्याचे स्पष्ट केले.
‘तुका’ म्हणे चायनीज ऐसेची खावे..’; तुकाराम मुंढे यांची कारवाई आणि केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले….
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे हॉटेलमधील अन्नाचा दर्जा सुधारताना दिसतोय. दिग्दर्शक केदार शिंदेंनी चायनीजचा अनुभव शेअर करत मुंढेंचे मानले आभार.














