प्रतिनिधी, 26 ऑक्टोबर: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे ‘टोरंट पॉवर’ कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. आज ते या प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याच कर्जत-भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीला पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून पुढे आलेले आणि आपल्या रांगड्या कोल्हापुरी भाषेतील भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले युवा नेते विवेकानंद पाटील यांनीही तीव्र विरोध केला आहे.
राजकीय आंदोलनानंतर देशाबाहेर जाण्याची नोटीस बजावण्यात आलेल्या अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवर आज (२६ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आपल्यावर कोणताही गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल नसल्याचा दावा खान यांच्या वकिलांनी केला आहे. या प्रकरणात राज्य सरकारलाही प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘त्याला थोडा वेळ द्या’, महागड्या गोलंदाजीनंतर मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची पाठराखण
- बॅलेट पेपर हवा होता, तर राजीव गांधींच्या काळात EVM का आणले? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ३० ऑक्टोबरला पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात जमा होणार
Quick Answers
आदित्य ठाकरे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला विरोध करत आहेत.
पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून पुढे आलेले युवा नेते विवेकानंद पाटील यांनीही या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे.
पोलिसांनी अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
आपल्यावर कोणताही गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल नसल्याचा दावा इम्रान खान यांच्या वकिलांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








