Author Profile
Union Minister Ramdas Athawale recites a humorous poem mocking Uddhav Thackeray at a Mahayuti rally in Worli ahead of BMC elections.

ऑडिओ क्लिप प्रकरणात महाविकास आघाडीचा हात असण्याची शक्यता; रामदास आठवले यांचा गंभीर आरोप

—

५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमधून महायुती सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, यात महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे.

Sanjay Raut criticizing BJP over audio clip controversy.

“उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात

—

कथित ऑडिओ क्लिपवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला असून, 'उद्या यांना मुलं झाली तरी माझंच नाव घेतील' असा टोला लगावला आहे.

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis over Nagpur violence

मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा: कथित क्लिपमधून एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा होता डाव

—

कथित क्लिपमधून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा डाव होता. यामागील षडयंत्राचा तातडीने शोध घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Pakistan cricketer Saim Ayub in ODIs

पाकिस्तानच्या वनडे संघातून सईम अयुब बाहेर; साहिबजादा फरहानला मिळाली संधी

—

पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुबने वनडे तिरंगी मालिकेतून माघार घेतली असून, पीसीबीने उर्वरित सामन्यांसाठी त्याच्या जागी साहिबजादा फरहानची निवड केली आहे.

Eknath Shinde on Shivsena case

एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश: ‘राजकारण थांबवा, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा’

—

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना राजकारण सोडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदत करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

Aaditya Thackeray seeks relief for NEET student protesters

आदित्य ठाकरे कर्जत वृक्षतोडीविरोधात आक्रमक; आज घेणार प्रकल्पाचा आढावा

—

आदित्य ठाकरे कर्जतमधील बेसुमार वृक्षतोडीविरोधात आक्रमक झाले असून आज पाहणी करणार आहेत.

Ishan Kishan injury Vaibhav Sooryavanshi replacement in India vs New Zealand T20I

न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात इशान किशनचे पुनरागमन? वैभव सूर्यवंशीची घेणार जागा

—

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात इशान किशनचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तो तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज वैभव सूर्यवंशीची जागा घेऊ शकतो.

Mohammad Kaif and Bhuvneshwar Kumar

‘त्याला थोडा वेळ द्या’, महागड्या गोलंदाजीनंतर मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची पाठराखण

—

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी महागडी ठरली. यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याची पाठराखण करत चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Narendra Modi Is Not a Divine Incarnation - Ramdas Athawale

बॅलेट पेपर हवा होता, तर राजीव गांधींच्या काळात EVM का आणले? रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल

—

ईव्हीएमवरून चुकीचा प्रचार थांबवा, बॅलेट पेपर हवा होता तर राजीव गांधींच्या काळात मशीन का आणली? असा थेट सवाल रामदास आठवलेंनी काँग्रेसला केला आहे.

Nitin Gadkari , narendra modi ,Navi Mumbai Airport

नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना मिश्किल टोला; म्हणाले, ‘चतुर नेते कडक कपडे घालतात, पण…’

—

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात राजकीय नेत्यांच्या दिखावेगिरीवर आणि मानसिकतेवर मिश्किल शब्दांत टीका करत त्यांना ठोस काम करण्याचा सल्ला दिला.