Author Profile
Babar Azam leading Pakistan Cricket Team in Test series

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा; बाबर आझम कर्णधार, सलमान अली आगाचे पुनरागमन

—

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला असून बाबर आझमकडे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.

Dr Sriram Nene interview about his relationship with wife Madhuri Dixit

“मी तिच्या जीवावर जगत नाही”, माधुरी दीक्षितच्या प्रसिद्धीवर डॉ. श्रीराम नेनेंचे थेट वक्तव्य

—

डॉ. श्रीराम नेनेंनी माधुरी दीक्षितच्या स्टारडमवर बोलताना स्पष्ट केले की, ते कोणाच्या प्रसिद्धीवर जगत नसून त्यांची स्वतःची वेगळी ओळख आहे.

BJP MLA Prasad Lad hitting back at Shivsena leader Ramdas Kadam

५०० कोटी बॅगेतून नेता येत नाहीत; श्रीकांत शिंदेंच्या प्रतिक्रियेवर प्रसाद लाड यांचे मोठे विधान

—

मनोज जरांगे यांच्या ५०० कोटींच्या आरोपांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी संजय राऊतांच्या अटकेची मागणी केली आहे.

Bollywood actor Govinda talks about divorce rumors with wife Sunita Ahuja

गोविंदाचं विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट मत; ‘आम्ही हिंदू, आमच्यात ‘घटस्फोट’ हा शब्दच….’

—

विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडत गोविंदाने 'आमच्यात घटस्फोट हा शब्दच नाही' असे स्पष्ट करत पत्नी सुनीताबाबत मोठा खुलासा केला आहे.

Irfan Pathan appointed as Ambassador for Kandahar Warriors in Afghanistan Premier League

अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये इरफान पठाणची एन्ट्री, ‘या’ संघाचा बनला अ‍ॅम्बेसेडर

—

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणची अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या कंदाहार वॉरियर्स संघाचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update prediction of rain and heatwave alert in October

राज्यात उकाड्याचा कहर! पण २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पावसाची मोठी शक्यता; हवामान विभागाचा नवा अंदाज

—

वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

MHD LOGO

सत्तेची एवढी मस्ती बरी नाही! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

—

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करणारी एसआयटी बोगस असून सत्तेची एवढी मस्ती बरी नाही, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

Mitchell Santner sharing updates on Matt Henry and Lockie Ferguson injuries IND vs NZ

मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसनने गोलंदाजी पूर्ण का केली नाही? कर्णधार मिचेल सँटनरने दिले दुखापतींचे अपडेट्स

—

क्राइस्टचर्च येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात हेन्री आणि फर्ग्युसनने गोलंदाजी पूर्ण न करण्यामागील कारण कर्णधार मिचेल सँटनरने स्पष्ट केले आहे.

Murali Kartik and Vaibhav Sooryavanshi cricket match analysis

दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर मुरली कार्तिक यांचा आक्षेप

—

ख्राईस्टचर्चमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर भारताचे माजी फिरकीपटू मुरली कार्तिक यांनी जोरदार टीका केली आहे.

Sushma Andhare reacting to Manoj Jarange audio clip controversy

ऑडिओ क्लीप प्रकरण: ‘भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना’, सुषमा अंधारेंची जहरी टीका

—

मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लीप प्रकरणात सुषमा अंधारे यांनी यूट्यूबर सुशील कुलकर्णी आणि भाजप नेत्यांवर फेसबुक पोस्टद्वारे अत्यंत जहरी टीका केली आहे.