Technology

Leaked SIM trays showing the upcoming iPhone 18 Pro in Dark Cherry, Sky Blue and Silver colors

iPhone 18 Pro कलर लीक! ‘या’ ३ नव्या भन्नाट रंगांमध्ये येणार ॲपलचा नवीन स्मार्टफोन, लाँचिंगपूर्वीच मोठी माहिती उघड

लाँचिंगपूर्वीच iPhone 18 Pro चे डार्क चेरी आणि स्काय ब्लू सारखे नवे आकर्षक रंग समोर आले असून, कॅमेरा आणि बॅटरीचे फीचर्सही लीक झाले आहेत.

iPhone 18 Pro Max running iOS 27 with dual iPhone single number feature

Apple चा मोठा धमाका! आता एकाच नंबरवर चालणार दोन आयफोन, ‘या’ फीचरने टेक जगतात खळबळ

iOS 27 च्या नव्या 'आयफोन हँडऑफ' फीचरमुळे युजर्सना आता एकाच नंबरवर दोन आयफोन वापरता येणार असून, याची मोठी चर्चा सुरू आहे.

SBI UPI service outage

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 4 सप्टेंबरच्या रात्री पेमेंट करता येणार नाही

SBI UPI सेवा 4 सप्टेंबरला 45 मिनिटे बंद राहणार असून छोट्या पेमेंटसाठी UPI Lite वापरता येणार आहे.

Apple iPhone 18 Pro launch event details and upcoming foldable ultra features

iPhone 18 Pro: ९ सप्टेंबरला ॲपलचा मोठा इव्हेंट; बाजारात येणार पहिलावहिला फोल्डेबल आयफोन?

ॲपलच्या बहुचर्चित इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro सिरीज आणि पहिलावहिला फोल्डेबल फोन 'Ultra' लाँच होण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरला हा इव्हेंट पार पडेल.

Meta Smart Glasses | Delhi man sues Meta Ray-Ban smart glasses privacy lawsuit

स्मार्ट चष्म्यातून छुप्पं रेकॉर्डिंग! दिल्लीतल्या तरुणाचा संताप, ‘मेटा’ला ठोठावला २ कोटींचा दावा

'रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेस'चा वापर करून नकळत व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी एका व्यक्तीने मेटा आणि इन्स्टाग्राम क्रिएटरकडे तब्बल २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

Apple iPhone 18 Pro Max launch expected date price specs A20 Pro chip

आयफोन १८ प्रो लाँचची तारीख लीक! नवा कॅमेरा आणि दमदार A20 चिपसेट, खिशाला किती कात्री लागणार?

आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्स लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. नव्या A20 प्रो चिपसेट आणि कॅमेऱ्यामुळे फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

France Social Media Ban teenage child using smartphone with crossed out icon

१५ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया बंदीला ब्रेक; कोर्टाचा सरकारला मोठा दणका

फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे विधेयक सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून हा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

AI Job Risk impact on Indian jobs and Goldman Sachs report

AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य

AI मुळे भारतात नोकऱ्या जाण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा 'गोल्डमन सॅक्स' आणि 'आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६' मधून करण्यात आला आहे.

Maharashtra cabinet announces 8 major decisions

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; मुद्रांक शुल्क माफ, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क माफी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Rahul Gandhi criticizes E20 petrol policy

राहुल गांधींचा E20 पेट्रोलवर गंभीर आरोप; ‘कारचे इंजिन खराब होत आहेत’

E-20 पेट्रोल वादावर राहुल गांधी यांनी सरकारवर इंजिन खराब होणे आणि जनतेच्या खिशावर अतिरिक्त ओझे टाकल्याचा आरोप केला, तर हरदीप सिंग पुरी यांनी हे दावे फेटाळले.