Technology
‘E20 योजना पेट्रोलियम मंत्रालयाची, माझा संबंध नाही’; नितीन गडकरींचा स्पष्ट दावा
E20 वादात नितीन गडकरी यांनी फेक AI व्हिडिओंविरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल करून ११ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
फेसबुकवरील ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात; गोड बोलून ५६ वर्षीय व्यक्तीला ७ लाखांचा चुना
फेसबुकवर 'रशियन' तरुणीची मैत्री स्वीकारणं एका व्यक्तीला महागात पडलंय. कस्टम कारवाईची भीती दाखवून या व्यक्तीकडून तब्बल सात लाख रुपये उकळण्यात आले.
India’s First Hydrogen Train: भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावली; रेल्वे क्षेत्रात नवा इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातून भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत पर्यावरणपूरक रेल्वे सेवेला ऐतिहासिक सुरुवात केली.
ड्रायव्हिंग लायसन्स काढणार? मग ‘हे’ प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अंतिम अधिसूचनेनंतरच हा नियम लागू होणार आहे.
रिलायन्स जिओचा बाजारात मोठा धमाका, रिचार्जवर मिळणार 20 GB पर्यंत फ्री डेटा; कोणते आहेत प्लॅन्स?
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी २० जीबीपर्यंत मोफत अतिरिक्त डेटा देणारे ४ नवीन प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणले आहेत, ज्यात अनेक सबस्क्रिप्शन मोफत आहेत.
BSNLचा ‘हा’ फोन चर्चेत! फोन इतका महाग की iPhoneलाही लाज वाटेल
BSNL ने भारतात 1,34,166 रुपयांचा सॅटेलाइट फोन लाँच केला. शून्य नेटवर्क असतानाही व्हॉईस कॉलिंग आणि SOS सुविधा देणारा हा फोन संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि सागरी कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
AIineducation : शिक्षणात डिजिटल क्रांती! महाराष्ट्रातील 4 लाख शिक्षकांना मिळणार गुगलचे ‘एआय’ प्रशिक्षण
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशनमध्ये यांच्या संयुक्त करारातून 'जनरेशन अल्फा' पिढीसाठी पुढील दीड वर्षात राज्यभरातील तब्बल ४ लाख शिक्षकांना गुगल कंपनीमार्फत विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. (AIineducation)














