India

Eknath Shinde on Shivsena case

शिवसेनेत प्रवेश केल्याचा इन्कार, पण एकनाथ शिंदेंना मानले ‘बॉस’; MIM च्या युनुस शेख यांची नक्की भूमिका काय?

—

युनुस शेख यांनी शिंदे गटाशी संलग्न केबल संघटनेचे पद स्वीकारले असले तरी, शिवसेनेत प्रवेश केल्याचा इन्कार केला आहे. मात्र त्यांनी शिंदेंना 'बॉस' म्हटले आहे.

Supreme Court CJP protest verdict

अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; CJP नेत्यांच्या अटकेनंतर दिल्लीत निघणार ‘लेहरा दो तिरंगा मार्च’

—

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या CJP नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर, अभिजीत दिपकेंनी दिल्लीत 'लेहरा दो तिरंगा मार्च' काढण्याची मोठी घोषणा केली आहे.

Rishabh Pant to join Team India camp late due to Delhi's Vijay Hazare Trophy match on Jan 8; Coach Sarandeep Singh confirms.

ऋषभ पंत दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; बीसीसीआयने केली युवा खेळाडूची निवड

—

न्यूझीलंड 'अ' दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांतून ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक कुमार कुशाग्रची निवड केली आहे.

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राहुल गांधींच्या कायदेशीर टीमकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

—

निवडणूक आयोगावर अनियमिततेचा आरोप करत राहुल गांधींच्या कायदेशीर पथकाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Supriya Sule will meet Amit Shah in Santosh Deshmukh murder case

२,५०,००० मतदार गेले कुठे? बारामतीतूनच चौकशी सुरू करा; सुप्रिया सुळेंचे सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

—

खडकवासलातून अडीच लाख मतदार कसे गायब झाले, असा सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्होट चोरीच्या चौकशीचे थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

Truck accident and fire on Samruddhi Mahamarg

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटून ट्रकला आग, दोघांचा होरपळून मृत्यू

—

समृद्धी महामार्गावर फुलांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटून भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रकमधील दोघांचा जागीच जळून मृत्यू झाला आहे.

8th Pay Commission demands by central government employees unions

8th Pay Commission: वाढत्या महागाईमुळे सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी; फिटमेंट फॅक्टर वाढीचा प्रस्ताव

—

वाढत्या महागाईमुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांनी आठव्या वेतन आयोगाकडे फिटमेंट फॅक्टर आणि किमान मूळ वेतन वाढवण्याची मागणी केली आहे.

Rahul Gandhi aggressively speaking during a press address

माझ्याजवळ मोदींची कुंडली, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय देशातील युवक थांबणार नाही; गांधींचे आरपारच्या लढाईचे रणशिंग

—

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक झाले असून, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Virat Kohli Records: विराट कोहली इतिहास रचणार! न्यूझीलंडविरुद्ध ३ मोठे विक्रम धोक्यात

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर वसीम जाफर यांचे मोठे विधान; म्हणाले, ‘तो विषय चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता’

—

विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीवर वसीम जाफर यांनी प्रतिक्रिया दिली असून, हा संपूर्ण प्रसंग अधिक मुत्सद्देगिरीने हाताळता आला असता, असे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on PM Narendra Modi

दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप; भाडोत्री गुंडांना पोलिसांची वर्दी दिल्याचा दावा

—

दिल्लीतील आंदोलनात भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश देऊन उतरवण्यात आले. तसेच महिलांवर हात टाकणारे हे भाजपचे नकली पोलीस होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला.