India
राहुल गांधी सनातन विरोधी! कंगनाचा बुरख्यावरून थेट सवाल, रक्षाबंधनाच्या जाहिरातीवर मोठा गौप्यस्फोट
क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादात आता कंगना रणौतने उडी घेतली आहे. राहुल गांधी हे सनातन विरोधी असल्याचा घणाघात तिने केलाय.
आयफोन १८ प्रो लाँचची तारीख लीक! नवा कॅमेरा आणि दमदार A20 चिपसेट, खिशाला किती कात्री लागणार?
आयफोन १८ प्रो आणि प्रो मॅक्स लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. नव्या A20 प्रो चिपसेट आणि कॅमेऱ्यामुळे फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून Bournvita आणि Amway ला FSSAI चा दणका!
FSSAI च्या कडक कारवाईनंतर बॉर्नव्हिटा बनवणाऱ्या मोंडेलेझ आणि अॅमवे या कंपन्यांनी दिशाभूल करणारे आणि आरोग्याबाबतचे आपले दावे मागे घेतले आहेत.
मोदी ३.० मंत्रिमंडळात मोठा फेरबदल! कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला लागणार लॉटरी?
मोदी मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता. पियूष गोयल, हरदीप सिंग पुरी आऊट तर श्रीकांत शिंदेंसह काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची चर्चा.
नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
नेपाळमध्ये भीषण महापुराने मोठी जीवितहानी झाली असून 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता असून भारतातील बिहारलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अभिजीत दिपके पुन्हा आक्रमक; 5 सप्टेंबरला दिल्लीत मोठा मोर्चा
अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी 5 सप्टेंबरला दिल्लीत मोर्चाची घोषणा करत सरकारला इशारा दिला.
वीरेंद्र सेहवागची कार्बन कॉपी! लेक आर्यवीरने मैदानात मारले बापासारखे फटके, व्हिडिओ व्हायरल
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने वडिलांसारखेच फटके मारले. या बाप-लेकाच्या फलंदाजीच्या स्टाईलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘विराट कोहली, प्लीज मला फॉलो कर…’; व्हायरल ‘6-7’ सेलिब्रेशन फेम मेधावीची थेट मागणी
'6-7' सेलिब्रेशनमुळे चर्चेत आलेल्या मेधावी बिधुरीला विराट कोहलीने सोशल मीडियावर फॉलो करावे, अशी तिची इच्छा आहे.
संजू सॅमसन इन, अभिषेक शर्मा आऊट? अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी
भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य यादी चर्चेत आहे. संजू सॅमसनचं पुनरागमन आणि श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद येण्याची दाट शक्यता आहे.














