India

Prince Yadav and Abhishek Sharma funny conversation video

“बॅटची इज्जत काढू नकोस”: अभिषेक शर्माची बॅट घेऊन फलंदाजीला उतरलेल्या प्रिन्स यादवचा खुलासा

—

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माची बॅट घेऊन मैदानात उतरलेल्या प्रिन्स यादवने १३ धावांची महत्त्वाची खेळी केली.

CJP supports opposition Supreme March in Delhi

CJP चा विरोधकांच्या ‘सुप्रीम मार्च’ला पाठिंबा; इंडिया गेटपासून मोर्चाला होणार सुरुवात

—

सीजेपीने विरोधकांच्या इंडिया गेटवरून निघणाऱ्या सुप्रीम मार्चला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे, सरन्यायाधीशांनी काँग्रेस नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे.

Supreme Court directs Maharashtra government to hold local body elections within four months. Court emphasizes the importance of timely election for democratic representation.

‘फॉर्म ६’ ला मंजुरी नाही’ सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण; निवडणूक आयोगाला चपराक

—

'फॉर्म ६' च्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नसून, निवडणूक आयोगाचा मंजुरीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

आंदोलनाआधी राहुल गांधींचा गौप्यस्फोट; ‘निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात’

—

राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा; निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्याला मेसेज करत असून, त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट.

Jantar Mantar protest ban by Central Government

जंतरमंतरवर आता आंदोलनांना बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, निदर्शनांसाठी ३ नवी ठिकाणे निश्चित

—

केंद्र सरकारने दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलने करण्यास बंदी घातली असून, आता केवळ रामलीला, बुराडी आणि सीबीडी मैदानावरच निदर्शने करता येणार आहेत.

Crowd of stranded passengers at a railway station due to cancelled trains

आंदोलनांमुळे दिल्लीकडे जाणाऱ्या २१५ गाड्या रद्द; हजारो रेल्वे प्रवासी वाटेतच अडकले

—

दिल्लीतील राजकीय आंदोलनांमुळे उत्तरेकडे जाणाऱ्या २१५ हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंब्रा-ठाणे परिसरातील प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

PM Kisan scheme 24th installment update and conditions for farmers

पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता: खात्यात २ हजार येण्यासाठी ‘या’ ३ अटींची पूर्तता आवश्यक

—

पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी लाभार्थी शेतकऱ्यांनी ३ महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

CJI Surya Kant interacting with media

सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीशांचे ‘एका वाक्यात’ उत्तर; कायदा-सुव्यवस्थेवर काय म्हणाले?

—

इंडिया आघाडीच्या सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची पहिली प्रतिक्रिया. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा आपला विषय नसल्याचे करत राहुल गांधींना भेट नाकारण्याची दिली कारणे.

SC, ST will also get reservation in sub category Supreme Court

काँग्रेस सर्वोच्च न्यायालयावर धडकण्याआधी राहुल गांधींना CJI सूर्यकांत यांचा नकार; दिले महत्त्वाचे उत्तर

—

इंडिया आघाडीचे खासदार आज सर्वोच्च न्यायालयावर धडकणार आहेत. मात्र, प्रलंबित खटल्यांचे कारण देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधींची भेट नाकारली आहे.

CJP Protest Ashutosh Ranka and Sourav Das outside police station

CJP Protest : ‘पोलिसांना आम्ही २४ तासांची वेळ देतोय’, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची मोठी घोषणा

—

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करण्यासाठी पोलिसांना २४ तासांची मुदत दिली आहे.