Browsing Category

Agriculture

india farmer maharashtra breaking news

‘स्वच्छ सर्वेक्षण – ग्रामीण 2018’ ची घोषणा; महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये होणार सर्वेक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण 2018” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण 1 ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यांना तसेच जिल्ह्यांना 2 ऑक्टोबर या…

ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ नेमण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.विधानसभेत सदस्यांनी नियम 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा उपस्थित केली. त्याला…

दुसऱ्या दिवशीही मुंबईचा दुध पुरवठा सुरळीत

मुंबई : शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्य भर ठीक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि इतर शहरांचा दुध पुरवठा रोखून शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य करून घेणे हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मुख्य हेतू आहे. मात्र हा उद्देश साध्य होताना दिसत…

पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत

नागपूर : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही एक रुपये…

दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या धर्तीवर दूध बंद आंदोलनाची धास्ती घेऊन जवळपास सर्वच खासगी संघांनी दूध घेण्यास…

दूध पुरवठा रोखणाऱ्यांवर आणि नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.तर दुसऱ्या बाजूला मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणाऱ्या आणि…

दुधाची पिशवी विकणाऱ्याला जेवढे कमिशन मिळते तेवढेही शेतकऱ्याला मिळत नाही – अजित पवार

नागपूर  – जे दुध तयार करुन पिशवीतून किंवा बाटलीतून मुंबईला जाते तिथे विक्री करणाऱ्याला ५ रुपये कमिशन मिळते परंतु आमच्या शेतकऱ्याला लिटरला जेवढा खर्च येतो तेवढे देखील मिळत नाही ही आजच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची शोकांतिका झाली आहे अशी खंत…

दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा – जयंत पाटील

नागपूर  – कर्जमाफीच्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार होतात तसे ५ रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. दुधाची निर्यात होते की नाही हे पाहू नका. सरकारने कोतेपणा बाजुला ठेवून दुधाला ५ रुपये अनुदान दयावी अशी मागणी…

भोर तालुक्यातील ‘भात लावणी’ महोत्सवाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद !

पुणे : ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ आणि ‘फूटलूज जर्नीज’ यांच्या संयुक्तपणे भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या भोर तालुक्यातील कुरुंजी येथे पुणेकरांसाठी ‘भात लावणी’चा आनंद देणारा ‘भात लावणी महोत्सव' आयोजित केला होता.रविवार दिनांक 15 जुलै रोजी…

शेतकऱ्यांना जगवणाऱ्या दुधाच्या धंदयाकडे दुर्लक्ष योग्य नाही – अजित पवार

नागपूर  – दुष्काळ परिस्थितीत…अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना जगवणारा दुधाचा धंदा असून सरकारने याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सरकार शेतकऱ्यांना समाधानी करण्यास कमी पडत आहे अशी जोरकस टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली.दुध…