Maharashtra
मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; आज अनेक जिल्ह्यांत बंदची हाक
मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या सहाव्या दिवशीही ठाम असून चार प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट; 13 जिल्ह्यांना अलर्ट, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज असून 11 जिल्ह्यांना यलो तर अमरावती आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिडकीन पोलिसांचा पुन्हा नवा प्रताप! चक्क पत्रकारालाच मागितला हप्ता; हवालदार ACB च्या जाळ्यात
बिडकीन हद्दीत टिप्पर चालवण्यासाठी पत्रकारालाच हप्ता मागणारा हवालदार भारत चव्हाण जालना एसीबीच्या जाळ्यात अडकला. बिडकीन पोलिसांच्या मनमानी कारभाराची पुन्हा चर्चा.
मराठवाड्यात राजकीय रणधुमाळी; ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे
मराठवाड्यात ‘मिशन मराठवाडा’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे पिता-पुत्रांचे दौरे, शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन आणि जरांगेंच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण तापले.
‘सिल्व्हर ओकला शिवसेना झुकवली’; संजय शिरसाटांची संजय राऊतांवर वादग्रस्त टीका
संजय राऊतांच्या ‘जिथे शिंदे तिथे सौदा’ टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं.
‘आता थेट मुंबई!’ जरांगेंसाठी पैठणमध्ये संतापाचा उद्रेक, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ पैठणमध्ये मराठा समाजाने भव्य रास्ता रोको केला. यावेळी शाळकरी मुलांनीही आरक्षणासाठी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला.
‘माणसं बेशुद्ध पडल्यानंतर मसुदा वाचला का विचारणार?’; जरांगे यांचा सरकारला सवाल
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. प्रमाणपत्र वाटपावरून त्यांनी सरकारला थेट इशारा दिला.
‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली’; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंनी ‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली’ असा गंभीर आरोप केला.
३० कोटींचा घोटाळा: संत एकनाथ कारखान्याचा लिलाव रोखला, पण सचिन घायाळांवर हायकोर्टाचा ‘मास्टरस्ट्रोक’
३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात अडकलेल्या संत एकनाथ कारखान्याचा लिलाव हायकोर्टाने रोखला, पण पैशांच्या वसुलीसाठी ४ आठवड्यांची कडक अट घातली. वाचा संपूर्ण कायदेशीर पेच.
‘मोदींनी मनात आणलं तर पाकिस्तानला नकाशावरून हटवू शकतात’; एकनाथ शिंदेंचा संताप
पाकिस्तानने मोदींचा फोटो क्रॉप केल्यावर एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला थेट इशारा दिला.














