Maharashtra

Maratha Reservation CM Fadnavis on Manoj Jarange protest

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; फडणवीस आणि विखे पाटलांची सर्वात मोठी घोषणा

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून, फडणवीस आणि विखे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Sambhaji Bhide criticizing dance performances and DJ Dolby in Dahihandi festivals

‘दहीहंडीत पोरी नाचवणारे देशद्रोही!’; गौतमी-राधा पाटील यांच्या नृत्यावरून संभाजी भिडे संतापले

दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही आहेत, अशी जळजळीत टीका संभाजी भिडे यांनी केली असून, हिंदू सणांमधील डॉल्बी संस्कृतीवरही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Panjabrao Dakh weather forecast of heavy rain in Maharashtra for farmers

पंजाबराव डखांचा पावसाचा नवा अंदाज! राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार, बळीराजाला मोठा दिलासा

राज्यात १४ ते २२ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा नवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Old Monk rum bottle Bombay High Court ban decision in Maharashtra

Old Monk Ban in Maharashtra: ‘ओल्ड मॉन्क’वरील बंदी तूर्तास कायम? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ओल्ड मॉन्क रमच्या विक्रीवर FSSAI ने घातलेली बंदी कायम राहणार असून, मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Satara SP Nikhil Pingle speaking about DJ and Dolby ban rules for Ganesh festival

‘डीजे-डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही’, साताऱ्याच्या एसपींचा मोठा गौप्यस्फोट; नेमकं कारण काय?

साताऱ्याचे एसपी निखिल पिंगळे यांनी डॉल्बी हे तंत्रज्ञान असल्याने त्यावर सरसकट बंदी आणता येणार नाही, फक्त आवाजाची मर्यादा पाळावी लागेल, असे स्पष्ट केले.

NCP leader Dhananjay Munde working out in gym Instagram video

धनंजय मुंडे यांचा जीममधला घाम आणि ‘ती’ पोस्ट; राजकारणात पुन्हा कमबॅकची जोरदार तयारी?

धनंजय मुंडे यांनी जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडीओ शेअर केला असून, सोबत लिहिलेल्या कवितेतून राजकीय कमबॅकचे संकेत दिले आहेत.

MNS Chief Raj Thackeray addressing party workers in Thane over DJ ban

‘गणपती विसर्जनाला नाचून कसला आनंद साजरा करताय?’, राज ठाकरेंचा डीजेला कडाडून विरोध

सणांमधील डीजेच्या दणदणाटाला राज ठाकरेंनी कडाडून विरोध दर्शवला असून, महाराष्ट्रात उत्तरेकडची संस्कृती का रुजवली जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.

Pune police react to citizens protest demanding DJ ban in Ganeshotsav

पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी येणार का? नागरिकांच्या मोर्चानंतर पोलिसांचं मोठं विधान

पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीवरून नागरिकांनी काढलेल्या मोर्चानंतर पुणे पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Raj Thackeray mocking Aniruddhacharya during a rally in Mumbai

“तो कुरळ्या केसांचा बाबा…”, राज ठाकरेंनी भरसभेत उडवली अनिरुद्धाचार्यांची खिल्ली

राज ठाकरेंनी अनिरुद्धाचार्यांच्या 'रावणाचे एक लाख पुत्र' आणि 'अस्त्रालय' दाव्यांची खिल्ली उडवत, देशातील वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधले.

Raj Thackeray speaking at MNS state level rally in Thane Gadkari Rangayatan

राज ठाकरेंचा खळबळजनक दावा; ‘गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील, हिंदू-मुस्लिमांनी…’

बेरोजगारीच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आगामी गणेशोत्सवादरम्यान दंगली घडवल्या जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत राज ठाकरेंनी हिंदू-मुस्लिमांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.