Maharashtra

Eknath Shinde on Shivsena symbol

कलम ३७० आणि राम मंदिराला विरोध करणारे देशविरोधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

—

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली असून राम मंदिर आणि कलम ३७० ला विरोध करणारे देशविरोधी असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Sanjay Raut

देशातील ‘रावणलीला’ संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन : संजय राऊतांचा घणाघात

—

खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका करत देशातील रावणलीला संपवण्यासाठी रामलीला मैदानावर आंदोलन पुकारल्याचे स्पष्ट केले.

MHD LOGO

दिल्लीत इंडिया आघाडीचे शक्तीप्रदर्शन; भाजपने जबरदस्तीने दुकाने बंद पाडल्याचा राहुल गांधींचा आरोप

—

दिल्लीत इंडिया आघाडीच्या महामोर्चापूर्वी राहुल गांधी यांनी भाजपवर व्यापाऱ्यांची दुकाने जबरदस्तीने बंद पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Hardik Pandya trade rumors IPL 2027.

हार्दिक पंड्याच्या ट्रेडसाठी मुंबई इंडियन्सची मोठी अट; KKR कडून ‘या’ दोन स्टार खेळाडूंची मागणी

—

आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी हार्दिक पंड्याला संघात घेण्यासाठी केकेआर प्रयत्नशील असून, मुंबई इंडियन्सने त्यांच्याकडे दोन प्रमुख खेळाडूंची मागणी केली आहे.

Congress MLA Ravindra Dhangekar and BJP leader Navnath Ban

रवींद्र धंगेकरांचा नवनाथ बन यांच्यावर पलटवार, उपहासात्मक कार्टून शेअर करत म्हणाले ‘ही याची लायकी…’

—

रवींद्र धंगेकर यांनी एक उपहासात्मक कार्टून शेअर करत भाजप नेते नवनाथ बन यांना ट्वीटद्वारे पुन्हा एकदा डिवचले असून, थेट आव्हान दिले आहे.

Lek Ladki Yojana online application on MahaDBT portal

‘लेक लाडकी’ योजनेच्या नियमात मोठा बदल; आता ‘महाडीबीटी 2.0’वरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार

—

लेक लाडकी योजनेच्या नियमात बदल करण्यात आला असून, आता कागदपत्रांची संख्या कमी करत महाडीबीटी 2.0 पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Commercial LPG gas cylinder price hike impact

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

—

१ नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली असून, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर आहेत.

OBC reservation issue in Maharashtra Supreme Court decision Zilla Parishad elections

५० टक्के आरक्षण मर्यादेमुळे ओबीसींना मोठा धक्का; ओबीसी नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

—

सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षणाच्या आदेशामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसींच्या ५ जागा कमी होण्याची शक्यता असून राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

IBPS recruitment notification for Mumbai office with high salary package

IBPS च्या मुंबई कार्यालयात नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १४ लाखांपर्यंत मिळेल पगार

—

आयबीपीएसच्या मुंबई कार्यालयात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली असून उमेदवारांना १४ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळेल. अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Narendra Patil speaking at a press conference regarding Maratha reservation and Manoj Jarange

मनोज जरांगेंच्या आरोपांवर नरेंद्र पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘सरसकट कुणबी प्रमाणपत्र कसे देणार?’

—

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; इतर समाजाच्या ताटातील हिरावून घेणे योग्य ठरणार नाही, असे नरेंद्र पाटील म्हणाले.