Maharashtra

Amit Thackeray and Raj Thackeray speaking on PM Modi photo controversy in Pune college

अमित ठाकरेंनी पुण्यात हटवला मोदींचा फोटो, आता राज ठाकरेंचा थेट इशारा; म्हणाले, ‘आत्ताच…’

पुण्यात अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवल्यावरून तापलेल्या वादावर राज ठाकरेंनी भाष्य करत सरकारी कार्यालयांना प्रोटोकॉल पाळण्याचा कडक इशारा दिला आहे.

Pune Police investigating Ketan Agarwal murder case at Lohagad fort

लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे

केतन अग्रवाल हत्येप्रकरणात मुख्य आरोपींचा मित्र रितेश हांगे याला अटक करण्यात आली असून, त्याला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Harmanpreet Kaur indian women cricket team captain in match against pakistan

हरमनप्रीत कौरने रचला नवा इतिहास, पाकिस्तानचा धुव्वा उडवूनही विरोधी संघाचं कौतुक का केलं?

आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौर १५० टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली कर्णधार ठरली आहे.

Sanjay Raut press conference talking about cancer and jail experiences

संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट: जेलमधील ‘त्या’ १०० दिवसांत विषप्रयोग? राहुल गांधींचा गंभीर इशारा

खासदार संजय राऊत यांनी जेलमध्ये असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा धक्कादायक संशय व्यक्त केला असून, राहुल गांधींनी त्यांना टॉक्सिसिटी टेस्टचा सल्ला दिला आहे.

Subhash Chandra CBI FIR LICHFL 1322 crore fraud case

झी चे संस्थापक सुभाष चंद्रांच्या अडचणीत वाढ; १३२२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने केला गुन्हा दाखल

एलआयसी हाऊसिंग फायनान्सची १३२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सीबीआयने झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Prajakta Mali Marriage actress Prajakta Mali talking about marriage pressure and family expectations.

प्राजक्ता माळीने सोडलं मौन, लग्नाच्या दबावावर आणि घरच्यांच्या अपेक्षांवर अखेर स्पष्टच बोलली

इन्स्टाग्राम सेशनदरम्यान प्राजक्ता माळीने लग्नाच्या वाढत्या दबावावर आणि कुटुंबाला स्वतःचे विचार समजावून सांगताना होणाऱ्या अडचणींवर मोकळेपणाने भाष्य केले आहे.

Govinda News actor Govinda and wife Sunita Ahuja controversy details.

गोविंदाने मौन सोडलं, पत्नी सुनीताच्या खळबळजनक आरोपांवर भर कार्यक्रमात साधला निशाणा!

पत्नी सुनीताने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अभिनेता गोविंदाने पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली असून, लवकरच सर्वकाही ठीक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Poonam Pandey Controversy bold statement about adult videos

पूनम पांडेची अत्यंत वादग्रस्त मागणी, वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्यावर ठाम; नेटकऱ्यांमध्ये खळबळ

पूनम पांडेने स्वतःच्या अडल्ट व्हिडिओंना 'समाजसेवा' म्हणत भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची वादग्रस्त मागणी केली आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Manoj Jarange Patil attacks CM Eknath Shinde and Devendra Fadnavis over Maratha reservation protest

‘एकनाथ शिंदेंनी पाप केलंय, त्यांना मराठ्यांचा तळतळाट लागेल’; मनोज जरांगे पाटलांची टीका

'एकनाथ शिंदेंनी पाप केलं असून त्यांना गोरगरीब मराठ्यांचा तळतळाट लागेल', असा घणाघात करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

Gautami Patil performs dance at Airoli Dahi Handi Navi Mumbai

‘मी एकनाथ शिंदेंना खूप मानते…’; गौतमी पाटीलचा जलवा, तर दुसरीकडे शिंदेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

गौतमी पाटीलने ऐरोलीतील दहीहंडीत एकनाथ शिंदेंचे कौतुक केले, तर दुसरीकडे शिंदेंनी पुढील वर्षीपासून दहीहंडीला सुट्टी देण्याची मोठी घोषणा केली आहे.