Maharashtra
सलमान खानचा मैत्रिणीला थेट इशारा, ‘कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन’; नेमकं प्रकरण काय?
सलमान खानने वांद्रे येथे कॅफे सुरू करणाऱ्या मैत्रिणीला स्वच्छतेचा सल्ला देत थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नावाने मिश्किल धाक दाखवला आहे.
समीर चौघुले अन् सचिनची पहिली भेट; ‘क्रिकेटच्या देवाला’ पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंनी सचिन तेंडुलकरसोबतच्या पहिल्या भेटीचा भावनिक किस्सा शेअर केलाय. सचिनला समोर पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते.
‘माजोरड्या, बिनडोक लोकांना…’; विद्यानंद बापटांवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री संतापली!
ध्वनीप्रदूषणाविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा अभिनेत्री आरती सोलंकीकडून तीव्र शब्दांत निषेध.
Maratha Reservation : ‘शरद पवारांनी तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता’- भरत गोगावले
भरत गोगावले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर निशाणा साधत, पूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता, असं म्हटलं आहे.
‘राजीनामा द्या नाहीतर मुख्यमंत्री घेतील’; विखे पाटलांविरोधात मराठा समाज आक्रमक
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सातवा दिवस असून, मराठा समाजाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शरद पवार गटाला खिंडार; ११ नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
भुसावळमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, दोन माजी नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
‘फडणवीस दिल्लीत जाणार, सर्वोच्चपदी विराजमान होणार’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याचा संजय राऊतांचा मोठा दावा चर्चेत आला आहे.
विद्यानंद बापट पुणेकर नाहीतच! रुपाली ठोंबरे पाटलांचा गौप्यस्फोट, ‘७ वर्षांपूर्वी आलेल्यांनी आम्हाला…’
पुण्यात डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जोरदार टीका करत त्यांच्या पुणेकर असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अभिनेता वरुण धवनने घेतली शेतजमीन; थेट शेतात उतरून केली शेतीला सुरुवात
अभिनेता वरुण धवनने शेतजमीन खरेदी केल्यानंतर शेतीला सुरुवात केली असून त्याचे फोटो चर्चेत आहेत.
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पेप्सीको, नेस्लेच्या बोगस उत्पादनांचा भांडाफोड, ‘त्या’ कंपन्यांना दिला कडक इशारा
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA ने मोठी कारवाई करत मुदत संपलेले बोगस अन्नपदार्थ जप्त केले असून, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.














